Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

Traditional Jewellery Shopping For Diwali: दिवाळीत १ ग्रॅमचे पारंपरिक दागिने घ्यायचे असतील तर पाहा हे काही एकापेक्षा एक सुंदर पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 04:31 PM2023-11-02T16:31:24+5:302023-11-02T16:32:19+5:30

Traditional Jewellery Shopping For Diwali: दिवाळीत १ ग्रॅमचे पारंपरिक दागिने घ्यायचे असतील तर पाहा हे काही एकापेक्षा एक सुंदर पर्याय...

Thushi, Mohanmala designs for diwali, Traditional jewellery shopping for diwali, 1 Gram jewellery shopping for festival | दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...

Highlights खिशाला परवडणाऱ्या किमतीत ठुशी, मोहनमाळ, कोल्हापुरी साज असे पारंपरिक मराठमोळे दागिने.....

दिवाळी जवळ आली की अनेक जणी जशी साड्यांची खरेदी करतात, तशी दागिन्यांची खरेदीही करतात. आता सोन्याचा भाव तर काही सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेला नाही. शिवाय सोन्याचे दागिने घेऊन ते सांभाळायचे म्हणजे मोठाच धाक. म्हणूनच तर दिवाळीला तुम्हाला खिशाला परवडणाऱ्या किमतीत ठुशी, मोहनमाळ, कोल्हापुरी साज असे पारंपरिक मराठमोळे दागिने घ्यायचे असतील तर हे काही पर्याय पाहा (Traditional Jewellery Shopping For Diwali). अगदी कमी किमतीत खूप आकर्षक डिझाईन्स मिळू शकतील.(Thushi, Mohanmala designs for diwali)

१ ग्रॅम सोन्याचे पारंपरिक मराठी दागिने


१. ठुशी
ठुशी घेण्याचा विचार करत असाल तर हे बघा एक सुंदर डिझाईन.. ही ठुशी २८९ रुपयांत सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.

पुदिना विकत आणला की वाया जातो? कुंडीत लावा, ३ सोप्या स्टेप्स- हवा तेव्हा ताजा पुदिना मिळेल

गळ्यात घालायला असं नाजूक काही पाहात असाल तर हा एक चांगला पर्याय आहे. लहान मुलींना घालायलाही ही ठुशी अगदी सुंदर आहे. यात तुम्हाला इतरही अनेक मोठे डिझाईन्स मिळू शकतात. 
Click To Buy:

https://www.amazon.in/dp/B07FZ4P1DW 

 

 

२. मोहनमाळ

एक जाडसर मोहनमाळ गळ्यात असली तरी तुमचा लूक एकदम बदलून जातो.

दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

मग त्यावर छोटं मंगळसूत्र असेल तरी चालतं. मोहनमाळीचे अनेक डिझाईन्स ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून एकपदरी, दोनपदरी, तीन पदरी असे अनेक प्रकार त्यात आहे. शिवाय काही माळांमध्ये लाल खडाही आहे. या माळा ५०० रुपयांपर्यंत ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B01DF7RGUQ

 

 

३. कोल्हापुरी साज

सध्या काही लोकप्रिय मराठी मालिकांमुळे कोल्हापुरी साज हा गळ्यातल्याचा पारंपरिक प्रकार पुन्हा एकदा चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

दिवाळीत फराळावर ताव मारला तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स लक्षात ठेवा- वजन राहील कंट्रोलमध्ये

दिवाळीसारख्या मोठ्या सणाला साडी नेसल्यावर असे मराठमोळे दागिने छानच दिसतात. त्यामुळे तुम्हालाही असा ठसठशीत कोल्हापुरी साज घ्यायचा असेल तर लगेच खरेदी करून टाका. सध्या ५०० रुपयांत त्यातले अनेक डिझाईन्स ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. 
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07JJDCLWN

 

Web Title: Thushi, Mohanmala designs for diwali, Traditional jewellery shopping for diwali, 1 Gram jewellery shopping for festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.