त्वचेचं तारुण्य अधिककाळ टिकवायचं असेल तर त्वचेसाठी काही ना काही नाईट केअर रुटिन असणंही गरजेचं आहे (skin care routine for night). कारण दिवसभर आपल्या त्वचेने धूळ, धूर, प्रदुषण, ऊन यांचा सामना केलेला असतो. त्यामुळे त्यातून त्वचेला रिलॅक्स करण्यासाठी आणि रात्रभर पुरेल एवढं पोषण देण्यासाठी नाईट क्रिम उपयुक्त ठरतं. पण बऱ्याचदा नेमकं कोणतं नाईट क्रिम वापरावं असा प्रश्न पडतो (night cream for oily skin). म्हणूनच आता हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी उत्तम असणारे हे काही नाईट क्रिमचे पर्याय पाहा (Best night cream options). यातून कोणते क्रिम निवडायचे हे तुम्ही ठरवू शकता..(How to choose night cream)
हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी नाईट क्रिम
१. Plum Green Tea Renewed Clarity Night Gel
हे क्रिम जेल स्वरुपातलं आहे. त्यामुळे त्वचेला चांगल्याप्रकारे हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याला ४ रेटिंग मिळालं आहे.
प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?
Glycolic Acid, Willow Bark हे त्याच्यातले ॲक्टिव्ह एजंट असून ऑईली आणि कॉम्बिनेशन प्रकारातल्या त्वचेसाठी ते चांगलं आहे. या क्रिमचा ५० मिलीचा पॅक ३९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B076D5V211
२. Lakme 9to5 0.5% Active Vitamin C+ Night Cream
तेलकट त्वचेसाठी हे क्रिम जसं चांगलं आहे, तसंच ते ड्राय, कॉम्बिनेशन प्रकारातल्या त्वचेसाठीही चांगले आहे.
चेहऱ्यावर खूपच डार्क स्पॉट्स दिसतात? करा व्हिटॅमिन 'ई' चा जादुई उपाय, चेहरा होईल स्वच्छ- नितळ....
या क्रिमलाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून या क्रिमची ५० ग्रॅमची बाटली १९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे. vitamin c,vitamin e हे या क्रिममधले २ प्रमुख घटक आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0932SF7GX
३. Lotus White Glow Skin Whitening Night Creme
लोटस हर्बल या ब्रॅण्डचे अनेक नाईट क्रिम बाजारात उपलब्ध आहेत. पण त्या सगळ्या क्रिमपैकी या क्रिमला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...
या क्रिमची ६० ग्रॅमची बाटली ३३६ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. grape, mulberry, saxifraga extracts, and milk enzymes हे या क्रिममधले प्रमुख घटक आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B00DRE0XJ4