चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजे मराठी नूतन वर्षाचा प्रारंभ (Gudhi Padhava). यंदा ९ एप्रिलला घरोघरी गुढी पाहायला मिळेल. गुढीपाडव्याला खमंग-गोडसर पदार्थांचा खास बेत आखला जातो. गुढीची पूजा करून गोडधोड पदार्थांसह कडुलिंबाचाही खास नैवेद्य दाखवला जातो (Shopping). बाजारपेठ सध्या गुढीपाडव्याच्या विविध साहित्यांनी सजला आहे. सर्वत्र गुढी वस्त्र, साखर गाठ, फुले यासह विविध गोष्टी पाहायला मिळतात (Festival).
गुढीसाठी बाजारात खण किंवा पैठणीची साडी मिळते. पण सध्या गुढीसाठी रेडीमेड साड्या देखील उपलब्ध आहेत. आपल्या भागातील बाजारांमध्ये जर रेडीमेड साड्या उपलब्ध नसतील तर, आपण ऑनलाइनद्वारे गुढीसाठी खास रेडीमेड साड्या विकत घेऊ शकता. स्वस्त दरात, पारंपारिक पद्धतीच्या साड्या मिळतील(Trending Readymade Paithani and Khun Gudhi Vastra).
गुढीसाठी खास रेडीमेड पारंपारिक साड्या
गुढीसाठी खास सिल्क रेडीमेड साडी
गुढीसाठी आपण गुलाबी रंगाची सिल्क रेडीमेड साडी विकत घेऊ शकता. अमेझॉन अॅपवर ही रेडीमेड गुढी साडी ३८० रुपयांना मिळत आहे. ही वापरण्यास देखील सोपी आहे. याला हूक्स देण्यात आले आहे. जेणेकरून कापड व्यवस्तीत काठीला धरून राहील. या साडीचा रंग गुलाबी असून, काठ हिरव्या रंगाचे आहे. या साडीत आपल्याला नारंगी रंग देखील मिळेल.
एका दिवसात जास्तीत जास्त किती साखर खावी? शरीराला किती साखरेची गरज असते?
Click to Buy : सिल्क रेडीमेड साडी
खणाची रेडीमेड साडी
सध्या खण साडीचा ट्रेण्ड सुरु आहे. खण साडीचा फॅब्रिक सिल्क असतो. जे दिसायला आकर्षक दिसतात. आपण यंदाच्या गुढीपाडव्याला खणाची रेडीमेड साडी विकत आणू शकता. याचा वापर करणे सोपे आहे. शिवाय या साडीचा वापर वर्षोनुवर्षे करू शकता. ही साडी अमेझॉन अॅपवर ७५० रुपयांना मिळत आहे. या साडीत ७ रंग असून, कमी वेळात गुढी तयार होईल.
Click to Buy : खणाची रेडीमेड साडी
पैठणी सिल्क रेडीमेड साडी
गुढीवर नारायण पेठ किंवा पैठणी सिल्क साडी देखील शोभून दिसेल. आपण गुढीसाठी खास पैठणीमधील सिल्क फॅब्रिकची रेडीमेड साडी विकत आणू शकता. या साडीचा रंग गडद जांभळा असून, सोनेरी काठामुळे या साडीची शोभा वाढली आहे. या रेडीमेड साडीची किंमत ५७० इतकी आहे. धुतल्यानंतर या साडीला इस्त्रीची देखील गरज पडत नाही.
करिना कपूरला आवडतो स्पेशल दाल तडका, पाहा फोडणी घालण्याची तिची अनोखी पद्धत
Click to Buy : पैठणी सिल्क रेडीमेड साडी
खण फॅब्रिकची पारंपारिक साडी
अनेक निऱ्या असलेली रेडीमेड साडी हवी असेल तर, हा ऑप्शन आपल्याला नक्कीच आवडेल. डार्क फुशिया पिंक रंगाची ही साडी गुढीवर उठून दिसेल. या साडीचा पॅटर्न खाणीचा असून, याची बॉर्डर लाल-सिल्वर रंगाची आहे. शिवाय याला नाडी आहे. आपण गाठ बांधून गुढी तयार करू शकता. या रेडीमेड साडीची किंमत ५४९ इतकी आहे, व यात आपल्याला ३ रंग मिळतील.
Click to Buy : खण फॅब्रिकची पारंपारिक साडी