Join us  

अनारकली ड्रेस घ्यायचाय, मग महागडे पर्यायच कशाला? फक्त १ हजारांतही उपलब्ध सुंदर अनारकली ड्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 4:03 PM

Shopping tips: अनारकली ड्रेसची खरेदी करायची आहे (anarkali dress in low price) आणि ती ही अगदी स्वस्तात? मग हे बघा काही सुंदर पर्याय.. यातले काही ड्रेस तुम्हाला नक्कीच आवडू शकतात..

ठळक मुद्देअनारकली ड्रेस एवढा लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे अगदी लग्नसमारंभापासून ते एखाद्या छोटेखानी पार्टीपर्यंत अगदी कुठेही तुम्ही हा ड्रेस घालू शकता..

८ ते १० वर्षांपुर्वी अनारकली ड्रेसेसची फॅशन आली होती.... एखादी फॅशन येते, वर्ष- दोन वर्ष असते आणि त्यानंतर पुन्हा बदलते. पण अनारकली ड्रेसबाबत मात्र तसं झालं नाही. हे ड्रेस अजूनही ट्रेण्डमध्येच आहेत. एवढी वर्ष ट्रेण्डमध्ये असणाऱ्या काही मोजक्या कपड्यांपैकी एक आहे आता अनारकली ड्रेस (online shopping of anarkali dress).. या पद्धतीचा ड्रेस एवढा लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे अगदी लग्नसमारंभापासून ते एखाद्या छोटेखानी पार्टीपर्यंत अगदी कुठेही तुम्ही हा ड्रेस घालू शकता..

 

त्यामुळेच तर प्रत्येकीच्या कलेक्शनमध्ये २- ३ प्रकारचे अनारकली ड्रेस असतातच.. कधी तो अगदीच पायघोळ असतो तर कधी गुडघ्याच्या थोडा खाली.. कधी अनारकली ड्रेसवर मस्त जॅकेट असतं तर कधी वन साईड ओढणी घेऊन या ड्रेसची शोभा वाढवली जाते.. सध्या लग्नसराईचा ट्रेण्ड आहे.. त्यामुळे तुम्हालाही अनारकली ड्रेस घेण्याची इच्छा असेल किंवा कुणाला तो गिफ्ट द्यायचा असेल तर हे काही पर्याय नक्की बघा.. १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत तुम्हाला उत्तम अनारकली ड्रेस मिळू शकतो. 

 

१. अतिशय सिंपल आणि सोबर पद्धतीचा हा अनारकली ड्रेस.. ऑफिस, हॉटेलिंग, शॉपिंग, किटीपार्टी अशा कोणत्याही प्रसंगासाठी हा ड्रेस अगदी मस्त आहे. ड्रेसवर छान ओढणीही आहे. त्यामुळे तो एक परफेक्ट लूक देणारा आहे. शिवाय ड्रेस प्लेन असला तरी ओढणीवर छान नक्षी आहेत. खूप पैसा खर्च  करण्याची इच्छा नसेल तर हा ड्रेस नक्की घेऊ शकता कारण खालील लिंकवर हा ड्रेस अवघ्या ४९९ रुपयांत उपलब्ध आहे. 

Click to Buy- https://www.amazon.in/GoSriKi-Womens-anarkali-KUMT-DRESS-MAGENTA-XL-X-Large/dp/B083DXY3V1/

 

 

२. उन्हाळ्यात डेली युज किंवा ऑफिसवेअर म्हणून अनारकली ड्रेस घेण्याचा विचार करत असाल तर हा एक मस्त पर्याय आहे. हा अनारकली ड्रेस कॉटनचा असून त्याची किंमत अवघी ५९९ रूपये एवढी आहे. शिवाय या ड्रेसचे वेगळेपण असे की याच्यासोबत चुडीदार नसून प्लाझो आहे. अनारकली विथ प्लाझो हा या ड्रेसमधला लेटेस्ट ट्रेण्ड आहे. हा ड्रेस घ्यायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. 

Click to Buyhttps://www.amazon.in/GoSriKi-Womens-Palazzo-Dupatta-India-RED-GO/dp/B09F9WGZQG/

 

 

 

३. इथनिक लूक देणाऱ्या आणि एखाद्या समारंभात सहज उठून दिसणाऱ्या या ड्रेसची किंमत तुमच्या कल्पनेपेक्षा खूपच कमी आहे. हा ड्रेस सध्या फक्त ३५६ रुपयांत उपलब्ध आहे. बघा आवडला असेल तर ही ऑफर सोडू नका आणि चटकन खरेदी करून टाका. खरेदी करण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. 

Click to Buyhttps://www.flipkart.com/sanha-garments-women-kurta-dupatta-set/p/itm1d34c65a48368?pid=ETHFWF9B8HYSMBFA

 

 

४. हा बघा आता जॅकेट असणारा अनारकली ड्रेस. हा ड्रेसही उन्हाळ्यासाठीचं एक मस्त कलेक्शन होऊ शकतं. हवं असेल तर जॅकेट घाला किंवा घालू नका. दोन्ही पद्धतीने घालता येणारा हा ड्रेस ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ८७९ रुपयांना उपलब्ध आहे. ड्रेस खरेदी करण्यासाठी किंवा ड्रेसबाबत अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील लिंक क्लिक करा.

Click to Buyhttps://www.myntra.com/kurtas/kalini/kalini-women-pink-bandhani-printed-anarkali-kurta/16505402/buy

 

टॅग्स :खरेदीफॅशनब्यूटी टिप्स