Join us  

दिवाळीच्या सुट्टीत ट्रिपला जाताना करा हटके मॉडर्न लूक्स, पाहा वेस्टर्न कपड्यांचे लेटेस्ट पॅटर्न्स, एक से एक ऑफर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 7:03 PM

Western Clothing Patterns for Shopping for Diwali Vacation : घरच्या घरी बसून एका क्लिकवर हे कपडे आपल्या घरी आले तर

दिवाळीच्या सुट्टीत आपण सणाचा आनंद तर लुटतोच पण त्यासोबत वर्षभरातील मोठी सुट्टी असल्याने फॅमिली किंवा मित्रमंडळींसोबत एखादी लहान मोठी ट्रिपही प्लॅन करतो. आता ट्रिपला जायचे म्हटल्यावर तिथे घालण्यासाठी ट्रेंडी आणि लेटेस्ट पॅटर्नचे कपडेही हवेतच. शॉर्ट ड्रेस, जंपसूट, कलरफूल पँट यांसारखे कपडे खरेदी करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग साइटसवर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. घरच्या घरी बसून एका क्लिकवर हे कपडे आपल्या घरी आले तर फारच छान नाही का? म्हणूनच पाहा वेस्टर्न कपड्यांचे स्वस्तात मस्त असे एक से एक पर्याय (Western Clothing Patterns for Shopping for Diwali Vacation)...

(Image : Google )

शॉर्ट ड्रेसमध्ये थोडा ट्रेंडी आणि वेगळा पॅटर्न हवा असेल तर नेटचा हा ड्रेस अतिशय उत्तम पर्याय आहे. वीचवर किंवा इंटरनॅशनल ट्रिपसाठी तुम्ही हा ड्रेस नक्की खरेदी करु शकता. यावर जास्त दागिने नाही घातले तरी तुम्ही मस्त उठून दिसू शकता. अशाप्रकारच्या कपड्यांमध्ये फोटोही छान येत असल्याने हे कपडे एकदा ट्राय करुन पाहायला हरकत नाही. 

Click here to Buy :

https://bit.ly/3rZOrjp

बजेट थोडेसे जास्त असेल तर बिबा या ब्रँडचा हा रंगबिरंगी ड्रेस फारच छान आहे. कमी उंचीचे कपडे वापरण्याची सवय नसेल  तर अगदी गळ्यापासून जवळपास पायाच्या घोट्यापर्यंत जाणारा हा फ्रिल असलेला ड्रेस नक्की ट्राय करु शकता. कलरफुल असल्याने यामध्ये फोटोही मस्त येतील. 

Click here to Buy :

https://bit.ly/46R1Wkf

तुम्ही शॉर्ट कपडे वापरत असाल तर जंपसूटमधील हा हाफ पर्याय अतिशय मस्त आहे. मध्यभागी बेल्ट असल्याने फिगर तर दिसायला मदत होतेच आणि सगळीकडून हवा जाण्यासाठी जागा असल्याने उन्हातान्हात फिरतानाही कपडे इरीटेट झाले असे सहसा होत नाही. यात बरेच पॅटर्न, रंग उपलब्ध असल्याने तुम्ही अशाप्रकारच्या आऊटफिटचा नक्की विचार करु शकता. 

Click here to Buy :

https://bit.ly/46We9nY

(Image : Google )

ट्रिपला जाताना आपण साधारणपणे मोकळेढाकळे आणि कमीत कमी गरम होईल असे कपडे घेतो. अशावेळी पँट आणि हलका टॉप असेल तर ट्रीपमध्ये वावरायला सोपे होते. प्रवासात किंवा चालण्यासाठी हे कपडे सोयीचे असल्याने तुम्ही ट्रिपसाठी अशा सेटचा नक्की विचार करु शकता. यामध्ये ऑनलाइन बरेच पर्याय उपलब्ध असून सध्या फेस्टीव्ह ऑफर्स असल्याने हे कपडे अगदी स्वस्तात मिळू शकतात.

Click here to Buy :

https://bit.ly/3tCTlDw

टॅग्स :खरेदीफॅशन