पितृपक्ष झाले की आता काहीच दिवसात घट बसतील आणि घरोघरी नवरात्र सुरू होईल. त्यानंतर दसरा आणि मग दिवाळी. दसरा आणि दिवाळीचे औचित्य साधून अनेक जण घरासाठी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात. कारण या दिवसांमध्ये बाजारात प्रत्येक वस्तूच्याच खूप वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात. आता तुम्हीही यावर्षीसाठी पडद्यांची खरेदी करणार असाल तर स्वस्तात मस्त हे ऑनलाईन पर्याय एकदा बघाच (Window curtain shopping at lowest cost). सगळ्यात मुख्य म्हणजे बाजारात जाऊन खरेदी करण्यात वेळ जाणार नाही आणि दुसरं म्हणजे उत्तम दर्जाची वस्तू घरबसल्या मिळेल आणि ते ही कमी किमतीत... (Window curtain set in just 300 Rupees)
१. हल्ली बऱ्याच जणांच्या खिडक्या उंच असतात. त्यामुळे मग ५ फुटांपेक्षाही जास्त मोठे पडदे लागतात.
सासरी जाणाऱ्या परिणिती चोप्राला सानिया मिर्झाने दिलं अश्रू पुसणारे गिफ्ट, आहे काय 'ती' खास भेटवस्तू
तुम्हालाही घरांच्या मोठ्या खिडक्यांसाठी अशा उंच पडद्यांची खरेदी करायची असेल, तर हा एक चांगला पर्याय आहे. आकाशी पांढरा आणि ग्रे रंग असणारा हा पडदा २७९ रुपयांत सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09R9GMR93?th=1
२. कमी उंचीचा पडदा घ्यायचा असेल तर हा एक दुसरा पर्याय आहे. या प्रकारात अनेक वेगवेगळे आकर्षक रंगही उपलब्ध आहेत.
मान- पाठ खूपच काळवंडली? टॅनिंग कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातले फक्त ३ पदार्थ वापरा, त्वचा छान उजळेल
ही पडद्यांची जोडी ही २७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून या पडद्यांना ग्राहकांकडून तब्बल ४.३ स्टार मिळालेले आहेत. त्यामुळे पडद्यांचा दर्जा नक्कीच चांगला असणार.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09D3RM5Z6?th=1
३. सध्या अशा दोन रंगातल्या पडद्यांचीही फॅशन आहे. यातला एक शेड फिका असतो तर एक शेड गडद असतो.
छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?
हॉलमध्ये लावण्यासाठी चांगले पडदे शोधत असाल तर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ही पडद्यांची जोडी २७६ रुपयांना ऑनलाइन शॉपिंग साईटवर सध्या उपलब्ध आहे. यातही अनेक वेगवेगळे रंग आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B07Q5YB9GF?th=1