दिवाळीनंतर आता हवेतला गारवा वाढला आहे. त्यामुळे आता त्याचा परिणाम हळूहळू त्वचेवरही दिसू लागला आहे. त्वचा कोरडी पडायला आता सुरुवात झाली आहे. हिवाळ्यातल्या थंड- कोरड्या हवेमुळे त्वचेतलं मॉईश्चर कमी होऊ लागतं आणि त्यामुळे मग त्वचा निस्तेज, ड्राय होऊ लागते. अशावेळी त्वचेला योग्य पोषण देऊन मॉईश्चराईज किंवा हायड्रेटेड ठेवणाऱ्या बॉडी लोशनची खूप गरज असते. म्हणूनच यावर्षी हिवाळ्यात Mamaearth Skin Repair Body Lotion वापरून पाहा. Mango Butter, Kokum Butter तसेच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असणारं हे बॉडी लोशन त्वचेची उत्तम काळजी घेणारं आहे. (Mamaearth Skin Repair Body Lotion Product Review)
Mamaearth Skin Repair Body Lotion ची वैशिष्ट्ये
१. त्वचेला २४ तास मॉईश्चराईज ठेवण्यासाठी हे मॉईश्चरायझर उपयुक्त आहे.
२. सर्वच प्रकारच्या त्वचेसाठी तसेच अतिसंवेदनशील असणाऱ्या त्वचेसाठीही उत्तम.
म्हातारपणीही एकदम फिट रहाल, फक्त 'या' ५ सवयी लावून घ्या
३. यात असणारे मँगो बटर आणि कोकम बटर त्वचेला हायड्रेटेड ठेवतात.
४. सिलिकॉन, सल्फेट, पॅराबिन्स किंवा कृत्रिम रंग असे कोणतेही हानिकारक पदार्थ यात नाहीत.
५. हे बॉडी लोशन लावल्याने त्वचा अजिबातच तेलकट, चिपचिपित होत नाही.
कोणासाठी विशेष फायदेशीर आहे?
१५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्या स्त्री- पुरुषांसाठी हे बॉडी लोशन फायदेशीर आहे.
तसेच ज्यांची त्वचा सेंसिटीव्ह आहे, अशा लोकांसाठीही ते विशेष फायदेशीर ठरते.
किंमत काय
Mamaearth Skin Repair Body Lotion Mango and Kokum Butter for Extra Dry Skin या बॉडी लोशनचं २५० मिलीचे पॅक २९९ रुपयांना मिळत आहे. तुमच्या जवळच्या कॉस्मेटिक्स दुकानात तसेच ऑनलाईन शॉपिंग साईटवरही ते सहज मिळेल. किंमत आणि उपयोग यासाठी हे प्राॅडक्ट उत्तम आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे.
रेटिंग : 4 ****