Join us  

हिवाळ्यात घरात घालण्यासाठी हे घ्या उत्तम स्लीपरचे ३ पर्याय, कमी किंमतीत आरामदायी चप्पल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 12:03 PM

Women Footwear For Home Use Under 500: घरात वापरण्यासाठी चपलांची खरेदी करायची असेल आणि ती ही घरबसल्या... तर हे काही चांगले पर्याय एकदा बघून घ्या...(comfortable chappals for women)

ठळक मुद्देघरात घालायच्या चपलांचे हे बघा काही उत्तम पर्याय. या चपला अतिशय आरामदायी आहेत. शिवाय त्यांची किंमतही परवडणारी आहे

हल्ली बहुतांश महिला घरात चप्पल वापरतात. हिवाळा, पावसाळा या दिवसांत हवेतला गारठा बाधू नये, यासाठी चपला घालायलाच पाहिजेत. पण घरात आपण ज्या चपला घालतो, त्या खूप जास्त वेळ आपल्या पायात असतात. त्यामुळे त्या अतिशय आरामदायी असायला पाहिजेत. घरात घालण्याच्या चपलांच्या दर्जाच्या बाबतीत हयगय केली तर त्याचा परिणाम टाचदुखी, घोटादुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असा होऊ शकतो (Shopping tips for footwear for house use ). म्हणूनच घरात घालायच्या चपलांचे हे बघा काही उत्तम पर्याय (comfortable chappals for women). या चपला अतिशय आरामदायी आहेत. शिवाय त्यांची किंमतही परवडणारी आहे (women footwear for home use under 500). 

 

१. घरात वापरण्यासाठी या DOCTOR EXTRA SOFT चपला एक चांगला पर्याय ठरू शकतात.

मायक्रोवेव्ह घाण झाले- कुबट वास येतो? ५ मिनिटांचा सोपा उपाय- होईल नव्यासारखं चकाचक

या चपला रबराच्या असून त्याला पाणी लागलं तरी हरकत नाही. अतिशय मऊ असं या चपलांचं वर्णन केलं असून त्याला ग्राहकांकडूनही चांगला रिव्ह्यू मिळाला आहे. सध्या ३९९ रुपयांना त्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध असून त्यात अनेक वेगवेगळे रंग मिळतात.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B098F644Y8

 

२. FLITE Women's Fl0366l Slippers या चपलांचा विचारही तुम्ही नक्कीच करू शकता.

घरीच करून बघा अस्सल नागपुरी ऑरेंज बर्फी, चव एकदम भारी- बघा खास रेसिपी

या चपलांना देखील ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. Extra soft & lightweight slippers for daylong comfort असं या चपलांचं वर्णन केलेलं असून त्या सध्या २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. या चपलांमध्येही भरपूर रंग उपलब्ध आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B2JGDVGV

 

३. लेटेस्ट ट्रेण्डनुसार थोड्या फॅशनेबल चपला घ्यायच्या असतील तर Flip Flops चपलांचा विचार करता येईल.

मटारच्या शेंगांची टरफलं फेकू नका, झाडांसाठी वापरा- झाडं वाढतील दुप्पट वेगात, बघा खास उपाय

या चपला पाण्यातही वापरता येतात. या पुणपणे फ्लॅट हिल असून दिसायलाही स्टायलिश आहेत. या चपला ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ४५५ रुपयांना उपलब्ध असून त्यामध्येही अनेक आकर्षक रंग उपलब्ध आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09816S3GG

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनमहिलासुंदर गृहनियोजन