हिवाळा सुरू झाला की सगळ्यात आधी आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी उबदार कपड्यांची खरेदी करावी लागते. कारण थंडीचा सगळ्यात जास्त त्रास ० ते ३ या वयोगटातल्या मुलांना होतो. त्यामुळे शिवाय त्यांच्या अंगाचे वाढते माप असते. त्यामुळे मागच्यावर्षीचे कपडे यावर्षी येत नाहीत. यावर्षी मुलांसाठी उबदार कानटोप्यांची खरेदी करायची असेल तर हे काही छानसे पर्याय पाहा (winter shopping for baby boy and baby girl). या टोप्या एवढ्या वेगळ्या डिझाईन्सच्या आहेत की त्यामुळे मुळातच गोड असणारे तुमचे बाळ आणखी गोंडस दिसू लागेल (Woolen cap for kids at low price).
१. कानटोपीचा हा एक छानसा पर्याय पाहा. यामध्ये या टाेपीला छानसे इवले इवले कानदेखील आहेत.
व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता दूर करणारे ५ पदार्थ
बाळांना ही टोपी घातली की बाळ नक्कीच छान दिसेल. १ ते ३ या वयोगटातील मुलांसाठी ही टोपी परफेक्ट आहे. Rabbit Ears म्हणून ही टोपी ओळखली जाते. सध्या ही टोपी ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३९९ रुपयांना मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09J8DSHPC
२. पांडा या प्राण्यासारखा लूक असणारी ही एक टोपी पाहा. या टोपीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या गळ्याच्या सभोवती छानशी मफलरही आहे. जी मुलं २- ६ वर्षांची आहेत, त्यांच्यासाठी ही टोपी छान आहे.
शिवाय टोपीचा कपडा जाडसर असल्याने खूप उबदार आहे. ग्राहकांकडूनही या टोपीला चांगले रेटिंग मिळाले असून ती २४९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0B46NL3Q5?th=1
३. काही मुलांना गळ्याभोवती बेल्ट, मफरल असं काही सहन होत नाही. त्या मुलांसाठी ही टोपी उत्तम आहे. ही टोपीही लोकरीचीच आहे. त्यामुळे मुलांसाठी अतिशय उबदार असेल.
ब्यूटी ब्लेंडर धुण्याची योग्य पद्धत पाहून घ्या, नुसतंच पाण्याने धुत असाल तर त्वचेचं होईल नुकसान....
यालाच काही भागात महाराजा टोपी असंही म्हणतात. ज्या प्रांतात खूप कडाक्याची थंडी नसते, अशा ठिकाणी राहणाऱ्यांसाठी ही टोपी चांगली आहे. ० ते ३ या वयोगटातील मुलांसाठी असणारी ही टोपी १९९ रुपयांत मिळते आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0BR9JF55F