Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळ्यात फरशी पुसूनही घरात किडे - डास येतात? पाण्यात मिसळा ३ गोष्टी; चकाचक होईल फरशी

पावसाळ्यात फरशी पुसूनही घरात किडे - डास येतात? पाण्यात मिसळा ३ गोष्टी; चकाचक होईल फरशी

3 simple tips that can help you mop your floor correctly : फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना पाण्यात किचनमधल्या ३ गोष्टी मिसळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 11:38 AM2024-07-03T11:38:18+5:302024-07-03T16:47:29+5:30

3 simple tips that can help you mop your floor correctly : फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना पाण्यात किचनमधल्या ३ गोष्टी मिसळा

3 simple tips that can help you mop your floor correctly | पावसाळ्यात फरशी पुसूनही घरात किडे - डास येतात? पाण्यात मिसळा ३ गोष्टी; चकाचक होईल फरशी

पावसाळ्यात फरशी पुसूनही घरात किडे - डास येतात? पाण्यात मिसळा ३ गोष्टी; चकाचक होईल फरशी

घरातील फरशी स्वच्छ ठेवली तर, घर फ्रेश राहतं. पावसाळ्यात फरशी सतत घाण होत राहते (Cleaning tips). अनेकदा घाणेरड्या पायांमुळे फरशीवर डाग पडतात, ज्याची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. फरशी पुसूनही घाण होत असेल, किंवा जंतू नष्ट होत नसतील तर, फरशी पुसण्याच्या पाण्यात किचनमधल्या काही वस्तू मिसळा (Mopping). यामुळे फरशी काही मिनिटात स्वच्छ होईल.

शिवाय पावसाळी किडे, डास आणि चिलटं घरात फिरकणार नाही. जर आपल्याला केमिकल उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर, आपण किचनमधल्या ३ गोष्टींचा वापर करून फरशी पुसू शकता. यामुळे फरशी दिवसभर स्वच्छ राहील, आणि घर फ्रेश वाटेल(3 simple tips that can help you mop your floor correctly). 

लिंबाचा रस

लिंबाचा रस नैसर्गिक क्लीनर म्हणून काम करते. लिंबाच्या रसामध्ये असलेल्या घटकांमुळे फरशीवरील जंतू नष्ट होतात. शिवाय फरशीवरील डागही नष्ट होतात. डाग आणि जंतू नष्ट करण्यासाठी आपण पाण्यात लिंबाचा रस मिसळू शकता. यामुळे फरशी स्वच्छ होईलच, शिवाय सुगंधानेही फरशी चमकेल.

जळकट - काळपट भांडी साबणाशिवाय स्वच्छ कशी करावी? लिंबाच्या रसाचा सोपा उपाय; मिनिटात भांडी चकाचक

व्हिनेगर

घर स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. याच्या मदतीने फरशीवरील घाण आणि डाग नष्ट होतील. यासाठी दोन ते तीन चमचे व्हिनेगर पाण्यात मिसळा. हे केवळ फरशी स्वच्छ करत नाही, तर त्याचा सुगंध खोलीला सुगंधित करतो. केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण व्हिनेगरचा वापर करू शकता.

वेट लॉससाठी रोज फक्त 'एवढ्या' स्टेप्स पूर्ण करा, थुलथुलीत पोट - मांड्या होतील कमी; महिनाभरात दिसेल फरक

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर करून आपण फरशी पुसू शकता. मॉपिंग करताना  पाण्यात मूठभर बेकिंग सोडा मिसळा. या सोप्या उपायाने फरशी क्लिन होईल. कीटकही घराभोवती फिरकणार नाही.

Web Title: 3 simple tips that can help you mop your floor correctly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.