Lokmat Sakhi >Social Viral > फॅनचा स्पीड दुप्पटीने वाढेल; पंख्याच्या सेटींगमध्ये ५ बदल करा, एसी-कुलरची गरजच नाही

फॅनचा स्पीड दुप्पटीने वाढेल; पंख्याच्या सेटींगमध्ये ५ बदल करा, एसी-कुलरची गरजच नाही

5 Setting To Increase Ceiling Fan Speed : पंख्याच्या ५ सेटींग तुम्ही केल्या तर पंख्याचा स्पीड वाढवण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:34 AM2024-05-10T11:34:37+5:302024-05-10T11:56:17+5:30

5 Setting To Increase Ceiling Fan Speed : पंख्याच्या ५ सेटींग तुम्ही केल्या तर पंख्याचा स्पीड वाढवण्यास मदत होईल.

5 Setting To Increase Ceiling Fan Speed Reasons Why Ceilling Fans Runs Slowly How Increase Fan Speed | फॅनचा स्पीड दुप्पटीने वाढेल; पंख्याच्या सेटींगमध्ये ५ बदल करा, एसी-कुलरची गरजच नाही

फॅनचा स्पीड दुप्पटीने वाढेल; पंख्याच्या सेटींगमध्ये ५ बदल करा, एसी-कुलरची गरजच नाही

ऊन्हाळ्याच्या (Summer Health Tips)  दिवसांत जेव्हाही आपण बाहेरून  घरात प्रवेश करतो तेव्हा सगळ्यात आधी पंख्याच्या बटणाकडे हात जातो. गरमीच्या वातावरणात हाय स्पीड पंख्याखाली बसल्यानंतर बराच आराम वाटतो. पण पंखा जुना  झाल्यानंतर व्यवस्थित हवा देत नाही. पंख्याच्या ५ सेटींग तुम्ही केल्या तर पंख्याचा स्पीड वाढवण्यास मदत होईल. (5 Setting To Increase Ceiling Fan Speed Reasons Why Ceiling Fans Runs Slowly How Increase Fan Speed) 

पंख्याचा स्पीड कसा वाढवायचा?

सिलिंग फॅनमध्ये लावलेलं कपॅसिटर मोटर वीज उपलब्ध करून देण्याचे काम करते.  खराब कपॅसिटर सिलिंग फॅनच्या ९० टक्के समस्यांचे कारण ठरतो. जेव्हा कपॅसिटर काम करणं बंद करतो तेव्हा  मोटारला विज व्यवस्थित मिळत नाही. ज्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो. अशा स्थितीत तुम्ही ७० ते ८० रूपयांचा कपॅसिटर लावून फॅनचा स्पीड वाढवू शकता. 

ब्लेड खराब होणं

अनेकदा पंख्याचा ब्लेड तुटल्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो. अशा स्थितीत तुम्ही पंख्याचा ब्लेड बदलू शकता. जेणेकरून सिलिंग फॅनचा वेग वाढेल.

पेंच लूज असणं

पेंच लूज असल्यामुळे सिलिंग फॅनचा वेग कमी होतो. याकडे लक्ष देऊन तुम्ही सिलिंग फॅनचा वेग वाढवू शकता. 

ल्युबरीकेशनची कमतरता

ल्युबरीकेशनच्या कमतरतेमुळे फॅनच्या स्पीडवर परिणाम होतो. हे रिपेअर करून तुम्ही फॅनचा स्पीड वाढवू शकता. 

१०० वर्ष आयुष्य हवंय? निरोगी दीर्घायुष्यासाठी सद्गुरू सांगतात खास उपाय; भरपूर आयुष्य वाढेल

१) हाय स्पीड सिलिंग फॅनचं योग्य RPM काय आहे?

साधारणपणे खोलीत हवा प्रसारीत करण्यासाठी हाय  स्पीड सिलिंग फॅनचा कमीतकमी RPM 350 ते 400 असायला हवा. काही हाय स्पीड सिलिंग फॅनचा जास्तीत जास्त RPM ६०० किंवा ज्यापेक्षा जास्त असतो. 

२) सिलिंग फॅनचा स्पीड कमी होतो

धूळ जमा होणं, मोटर खराब  होणं, कपॅसिटर आणि वायरिंग समस्या चुकीच्या इंस्टॉलेशन कारणाने सिलिंग फॅनची गती मंद होते.

कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा साठा आहेत ६ पदार्थ, रोज खा-२०६ हाडांना येईल ताकद

३) सिलिंग फॅन स्लो झाल्यानंतर विजेचे बील  कमी होते

फॅन जास्त गतीने चालण्याच्या तुलनेत संथ गतीने चालत असेल  तर विजेचे बील वाढू शकते. सिलिंग फॅनचा स्पीड कंट्रोलर बदलू शकता. 

Web Title: 5 Setting To Increase Ceiling Fan Speed Reasons Why Ceilling Fans Runs Slowly How Increase Fan Speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.