Lokmat Sakhi >Social Viral > जोडपे करत होते बाईकवर स्टंट, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तुरुंगाची हवा खाल्ली आणि.. व्हायरल व्हिडिओ...

जोडपे करत होते बाईकवर स्टंट, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तुरुंगाची हवा खाल्ली आणि.. व्हायरल व्हिडिओ...

Social Viral Video बाईकवर रोमान्स करणं तरुण - तरुणीला पडलं महागात, नक्की काय केलं त्यांनी बाईकवर तुम्हीच पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2023 06:38 PM2023-01-01T18:38:03+5:302023-01-01T18:39:08+5:30

Social Viral Video बाईकवर रोमान्स करणं तरुण - तरुणीला पडलं महागात, नक्की काय केलं त्यांनी बाईकवर तुम्हीच पाहा...

A couple was doing stunts on a bike, police action as soon as the video went viral, air of the jail and.. viral video... | जोडपे करत होते बाईकवर स्टंट, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तुरुंगाची हवा खाल्ली आणि.. व्हायरल व्हिडिओ...

जोडपे करत होते बाईकवर स्टंट, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई, तुरुंगाची हवा खाल्ली आणि.. व्हायरल व्हिडिओ...

सोशल मीडिया हे एवढं पॉवरफुल माध्यम बनलेलं आहे, जिथे हटके कंटेंट एका झटक्यात जगभरात व्हायरल होतात. मग ते कॉमेडी व्हिडिओ असो, या इमोशनल. जोडप्यांचे व्हिडिओला देखील नेटकऱ्यांकडून पसंती मिळते. सध्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण येथील, बाईकवर रोमान्स करत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकी चालवत आहे तर, तरुणी चालत्या मोटारसायकलच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ विशाखापट्टणममधील स्टील प्लांट रोडचा आहे. या व्हिडिओत एक तरुण बाईक चालवत आहे. तर, तरुणी बाईकच्या टाकीवर त्याला मिठी मारून बसली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत असून, अनेकांनी या जोडप्याची खिल्ली उडविली आहे. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

Web Title: A couple was doing stunts on a bike, police action as soon as the video went viral, air of the jail and.. viral video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.