Lokmat Sakhi >Social Viral > होऊन जाऊदे तुमच्या मेंदूची परिक्षा; २ फोटोंवरून तयार होतं मुलीचं नाव, ओळखा; पाहा जमतंय का

होऊन जाऊदे तुमच्या मेंदूची परिक्षा; २ फोटोंवरून तयार होतं मुलीचं नाव, ओळखा; पाहा जमतंय का

A girls name is made by mixing the pictures : सगळ्यात आधी तुम्हाला उंदराची सगळी नावं आठववी लागतील. इंग्लिश, हिंदीमध्ये उंदराला काय म्हणतात ते आठवावं लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 07:04 PM2022-12-06T19:04:19+5:302022-12-06T19:16:18+5:30

A girls name is made by mixing the pictures : सगळ्यात आधी तुम्हाला उंदराची सगळी नावं आठववी लागतील. इंग्लिश, हिंदीमध्ये उंदराला काय म्हणतात ते आठवावं लागेल.

A girls name is made by mixing the pictures of these two become the most intelligent by telling | होऊन जाऊदे तुमच्या मेंदूची परिक्षा; २ फोटोंवरून तयार होतं मुलीचं नाव, ओळखा; पाहा जमतंय का

होऊन जाऊदे तुमच्या मेंदूची परिक्षा; २ फोटोंवरून तयार होतं मुलीचं नाव, ओळखा; पाहा जमतंय का

या दोन फोटोंना एकत्र करून एका मुलीचं नाव तयार होत आहे. जर तुम्ही बुद्धीमान असाल तर हे कोडं सोडवायला काहीच वाटणार नाही. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला कोडं सोडवावं लागणार आहे. (A girls name is made by mixing the pictures of these two become the most intelligent by telling)

सगळ्यात आधी तुम्हाला उंदराची सगळी नावं आठवावी लागतील. इंग्लिश, हिंदीमध्ये उंदराला काय म्हणतात ते आठवावं लागेल. कानाचे समानार्थी शब्द शोधावे लागतील. नंतर हे दोन्ही शब्द जोडा. जोडल्यानंतर तुम्हाला योग्य शब्द मिळेल. जोडल्यानंतर शब्दांवरून नाव ओळखा आणि कमेंट करा.

उंदराला हिंदीत आणखी एक नाव आहे, त्याला मुषक असेही म्हणतात. तर कानाला कान म्हणतात. जर तुम्ही दोन्ही एकत्र केले तर ते 'मुस्कान'  हे नाव तयार होईल. त्यामुळे हा प्रश्न सोडवायला  तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्ही ही गोष्ट तुमच्या मित्र आणि नातेवाईकांशी शेअर करू शकता. तुम्ही त्यांची चाचणी देखील घेऊ शकता.

Web Title: A girls name is made by mixing the pictures of these two become the most intelligent by telling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.