Lokmat Sakhi >Social Viral > लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad : आलिया भट लेकीसह लहान लहान आनंद मनापासून जगतेय.. पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2023 03:18 PM2023-09-22T15:18:51+5:302023-09-22T15:19:19+5:30

Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad : आलिया भट लेकीसह लहान लहान आनंद मनापासून जगतेय.. पण..

Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad | लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

अल्पावधीतच सातासमुद्रापार आपल्या अभिनयाचा झेंडा गाडणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोशल मिडीयावर खूप चर्चेत असते. तिचा नुकताच 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. आई झाल्यानंतर तिचा हा पहिलाच चित्रपट. तिने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. आलिया भट्ट आपल्या पर्सनल लाईफबद्दल समाज माध्यमांवर कमी बोलते. मात्र, तिने आपली मुलगी राहाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

आपल्या मुलीसोबत ती एक गोष्ट भारतात करू शकत नाही, असं तिने म्हटलेलं आहे. व तिच गोष्ट ती भारतात नसून, परदेशात आरामात करू शकते. ती नक्की गोष्ट कोणती आहे? आलिया भट्ट राहाविषयी अशी का म्हणाली? अशी कोणती गोष्ट आहे जी ती राहासोबत भारतात नसून परदेशात करू शकते?(Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad).

मुलाखतीत आलीया म्हणते...

इनस्टाइल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत आलियाने मुलगी राहाविषयी सांगितले की, 'मला राहाला भारतात बाहेर फिरवायला किंवा वॉकसाठी घेऊन जायला खूप आवडते. परंतु, तिला फिरवण्याची संधी फक्त परदेशातच मिळते.' ती पुढे म्हणते, 'भारतात मी राहाला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकत नाही. आमच्यासाठी हे थोडे रिस्की आहे, असे मला वाटते.'

खूप खा खा झाली तर टेन्शन विसरा, ५ सोपे उपाय - काही दिवसात वजनाचा काटा उतरलेला दिसेल

'शॉपिंगला घेऊन जायला आवडते'

आलिया म्हणते, 'राहासोबत मला हँग आउट करायला खूप आवडते. तिला झोपलेले पाहून मला तिच्यावर खूप प्रेम येते. कॅफेमध्ये असो किंवा शॉपिंग आम्हाला तिच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते. माझ्या करिअरमधून मला तिच्यासाठी वेळ काढायला आवडते. तिला माझा खूप लगाव लागलेला आहे.'

सुटलेले पोट कमी करायचे? ४ पैकी १ डाळ रोज खा, पोट होईल सपाट लवकर

'राहाचे सामान मी माझ्या हँडबॅगमध्ये ठेवते'

याआधी एका मुलाखतीत राहासोबत प्रवास करण्याबाबत आलियाने अनुभव शेअर केला होता. यासह तिच्या हँडबॅगमध्ये कोणकोणते वस्तू असतात, याबाबत तिने माहिती दिली होती. आलिया सांगते की, 'मला आठवते मी मुंबईहून लंडनला जात होते.  माझ्या बॅगेत माझे कोणतेही सामान नव्हते. त्यात फक्त माझा पासपोर्ट होता. त्याशिवाय, त्यात राहाचे नॅपकिन्स, बर्प क्लोथ, लहान मोजे, एक खेळणं आणि एक पुस्तक होतं. तेव्हा असं वाटलं की ही बॅग आता माझी राहिली नाही, ही बॅग आता राहाची झाली आहे.'

Web Title: Alia Bhatt reveals one thing she 'can’t really do' with daughter Raha in India, but does without fail on holidays abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.