Lokmat Sakhi >Social Viral > वरमाला घालताना रोमॅन्टीक झाला नवरा; तिला उचलायला गेला, दणकन आपटला, पाहा Video

वरमाला घालताना रोमॅन्टीक झाला नवरा; तिला उचलायला गेला, दणकन आपटला, पाहा Video

Bride and groom fall on stage during jaimala ceremony groom :

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 12:10 PM2023-01-03T12:10:12+5:302023-01-03T12:16:52+5:30

Bride and groom fall on stage during jaimala ceremony groom :

Bride and groom fall on stage during jaimala ceremony groom lift bride after jaymal but they fell down on stage | वरमाला घालताना रोमॅन्टीक झाला नवरा; तिला उचलायला गेला, दणकन आपटला, पाहा Video

वरमाला घालताना रोमॅन्टीक झाला नवरा; तिला उचलायला गेला, दणकन आपटला, पाहा Video

लग्नप्रसंगाच्यावेळी काही विनोदी प्रसंग नेहमीच कॅमेरात कैद होत असतात. जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.  कधी कधी मंडपात नवरा नवरीचे सिन्स खूप हसवतात. अलिकेडच व्हायरल झालेल्या  एक व्हिडिओ पाहून लोकांना खूप हसायला येत आहे.  वर माला घातलाना नवऱ्यामुलानं जे केलं पाहून तुम्हाला  हसू कंट्रोल होणार नाही. 
व्हायरल झालेल्या हा १ मिनिटाचा व्हिडिओ नेटिझन्सना खूप हसवत आहे. (Bride and groom fall on stage during  jaimala ceremony groom lift bride after jaymal but they fell down on stage)

नवरा सगळ्यात आधी नवरी मुलीला उचलण्याचा प्रयत्न करतो आणि तोल गेल्यानं तो स्वत:च खाली पडतो. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका मिनिटासाठी तुम्ही चकित व्हाल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की नवरीला कुशीत घेण्याच्या नादात नवरा खाली पडतो. 

नवरा मुलीला उचलून घेत असतो तेव्हा तोल गेल्यानं तो खाली पडतो. व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की स्टेज हा खूपच उंच आहे.  या व्हिडिओ कधी आणि कुठे व्हायरल झाला. याबाबत माहिती समोर आलेली नाही. इंटरनेटवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

बारीक व्हायचयं पण व्यायाम आवडत नाही? झरझर वजन घटवतील हे ४ हॅक्स, मेंटेन, सुडौल दिसाल

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai या हँडलने शेअर करण्यात आला आहे, जो लोक खूप बघत आहेत आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. व्हिडीओ पाहणारे युजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Bride and groom fall on stage during jaimala ceremony groom lift bride after jaymal but they fell down on stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.