Lokmat Sakhi >Social Viral > प्लास्टीकच्या बॉटल्स वापरून १० मिनिटांत करा आकर्षक कंदील-घरी कंदील बनवण्याची भन्नाट पद्धत

प्लास्टीकच्या बॉटल्स वापरून १० मिनिटांत करा आकर्षक कंदील-घरी कंदील बनवण्याची भन्नाट पद्धत

Diwali 2023 Plastic Bottle Akash Kandil Making (Plastic bottle cha aakash kandil kasa karaycha) : रिकाम्या  प्लास्टीकच्या बॉट्ल फेकून देण्यापेक्षा तुम्ही आकर्षक कंदील बनवू शकता हे कंदील बनवायला अतिशय सोपे असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 11:49 AM2023-11-10T11:49:17+5:302023-11-10T12:08:36+5:30

Diwali 2023 Plastic Bottle Akash Kandil Making (Plastic bottle cha aakash kandil kasa karaycha) : रिकाम्या  प्लास्टीकच्या बॉट्ल फेकून देण्यापेक्षा तुम्ही आकर्षक कंदील बनवू शकता हे कंदील बनवायला अतिशय सोपे असतात.

Diwali 2023 : Plastic Bottle Akash Kandil Making Tips Akash Kandil From Plastic Bottles at home | प्लास्टीकच्या बॉटल्स वापरून १० मिनिटांत करा आकर्षक कंदील-घरी कंदील बनवण्याची भन्नाट पद्धत

प्लास्टीकच्या बॉटल्स वापरून १० मिनिटांत करा आकर्षक कंदील-घरी कंदील बनवण्याची भन्नाट पद्धत

दिवाळी म्हटलं की घराघरांत रोशनाई केली जाते. दिव्यांबरोबरच प्रत्येक घरामध्ये कंदील लावले जातात. (Diwali Decoration Tips)कंदील लावल्याने घर नव्यासारखे दिसते. कंदील नसतील तर घरात दिवाळी असल्याचा फिल येत नाही. रिकाम्या  प्लास्टीकच्या बॉट्ल फेकून देण्यापेक्षा तुम्ही आकर्षक कंदील बनवू शकता हे कंदील बनवायला अतिशय सोपे असतात.  (How to make kandil at home) २ ते ३ वर्ष तुम्ही हे कंदील आरामात वापरू शकता.  (Akash Kandil From Plastic Bottles at home)

प्लास्टीकच्या बॉटल्सचा कंदील कसा करायचा? (How to make kandil for diwali)

हा कंदील बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बॉटल्स लेअर्समध्ये उभी कापून घ्या. नंतर त्यात फुगा घालून तो हवेने फुगवा. फुगा फुगल्यनंतर कंदीलाचा आकार मोठा होईल. (Plastic Bottle Akash Kandil Making) त्यानंतर बॉलचे झाकण लावून टाका. मग प्लास्टीकच्या भागावर चांदण्या चिकटवून घ्या. त्यावर लाल रंगाचे किंवा तुम्हाला आवडेल त्या रंगाचे गोंडे किंवा फुलांचे डिजाईन तयार करा. या कंदीलाच्या आजूबाजूला चांदण्या किंवा दिव्यांचे स्टिकर्स तुम्ही लावू शकता.  खिडकी किंवा दरवाज्यांवर लावण्यासाठी कमीत कमी खर्चात हा कंदील बनून तयार होईल. (Kandil making materials)

कमी खर्चात घर कसे सजवावे?

१) घराच्या मुख्य दरवाज्यात लावण्याचे आर्टिफिशियल तोरणं  खूपच महाग असते. म्हणून स्वत:च्या हाताने तोरण बनवून घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा. यामुळे नॅचरल फिलिंग येईल आणि घर सुंदर दिसेल.

दिवाळीत चेहऱ्यावर तेज हवंय? १ दिवस आधी शहनाज हुसैनचा खास उपाय करा-सुंदर दिसेल चेहरा

२) घरच्याघरी पेपर आर्ट वर्कने तुम्ही सुंदर कंदील बनवू शकता. कंदील बनवण्यासाठी तुम्ही मासिसच्या काड्या, आईस्क्रीमच्या स्टिक्स किंवा पेपर, बॉटल्सचा वापर करू शकता. 

३) घरात नवीन वॉल पेपर देऊन तुम्ही नवीन लूक  देऊ शकता. यामुळे बाहेरील भिंती आकर्षक दिसून येतील. कमीत कमी किमतीत मार्केटमध्ये तुम्हाला हे उपलब्ध होईल. यामुळे घराला अट्रॅकटिव्ह लूक येईल. 

रात्री कमी जेवल्याने खरंच पोट कमी होतं का ? ५ चुका करणं टाळा; ना जीम, ना डाएट फिट दिसाल

४) घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तुम्ही डेकोरेटिव्ह छोटे मडके ठेवू शकता.  यात पाणी घालून तुम्ही पाण्यावर तरंगणारे दिवे लावू शकता. याशिवाय फुलाच्या पाकळ्यांचाही वापर करू शकता. 

५) घराच्या  भिंती, बाल्कनी, खिडक्यांवर तुम्ही रिएल किंवा आर्टिफिशियल फुलांचे लाईटींग करू शकता हे कॉम्बिनेशन अगदी उठून दिसेल.

Web Title: Diwali 2023 : Plastic Bottle Akash Kandil Making Tips Akash Kandil From Plastic Bottles at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.