Join us

Easy Rangoli Desings For Tulsi Vivah 2021 : तुळशीच्या लग्नासाठी खास, सोप्या रांगोळी डिजाईन्स; झटपट काढा आकर्षक रांगोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 13:25 IST

Easy Rangoli Desings For Tulsi Vivah : घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी.

दिवाळीच्या ४ दिवसात प्रत्येकाच्या अंगणात, घरात रांगोळ्या काढल्या जातात.  त्यानंतर तुळशीच्या लग्नाच्या (Tulsi vivah 2021) दिवशी परत घर रांगोळ्यांनी सजतं. घराघरातील विवाह सोहळा सुरू होण्याआधी ज्येष्ठ कन्येच्या विवाहाला प्राधान्य दिले जाते. ही ज्येष्ठ कन्या म्हणजे आपल्या अंगणाची शोभा वाढवणारी तुळशी. श्रीकृष्णाशी तिचा विवाह लावून दिला, की त्या दोहोंच्या आशीर्वादाने घरातील शुभकार्याची सुरुवात होते. म्हणूनच आम्ही तुम्हाला तुळशीच्या लग्नासाठी काही आकर्षक  रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत. अगदी कमीत कमी वेळात तुम्ही या रांगोळ्या काढू शकता. (Tulsi Vivah 2021 Rangoli Designs Beautiful Rangoli Patterns )

1) माचिसपासून रांगोळी

२) सोपी तुळशीची रांगोळी

३) ठिपक्यांची रांगोळी

४) कमळ, तुळशीची रांगोळी

५)  दिवा, तुळस रांगोळी

6)

टॅग्स :रांगोळीदिवाळी 2021भारतीय उत्सव-सण