Lokmat Sakhi >Social Viral > बापरे! सिलिंगला चिकटलेला फुगा काढण्यासाठी वडिलांनी मुलाला हवेत फेकलं, मग... पाहा व्हिडिओ

बापरे! सिलिंगला चिकटलेला फुगा काढण्यासाठी वडिलांनी मुलाला हवेत फेकलं, मग... पाहा व्हिडिओ

Father throws son to fetch a balloon stuck in the ceiling : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पिता आपल्या चिमुकल्या मुलाला फुगा आणण्यासाठी हवेत फेकताना दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 01:06 PM2022-11-25T13:06:25+5:302022-11-25T13:10:19+5:30

Father throws son to fetch a balloon stuck in the ceiling : व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पिता आपल्या चिमुकल्या मुलाला फुगा आणण्यासाठी हवेत फेकताना दिसत आहे.

Father throws son to fetch a balloon stuck in the ceiling viral video divides internet | बापरे! सिलिंगला चिकटलेला फुगा काढण्यासाठी वडिलांनी मुलाला हवेत फेकलं, मग... पाहा व्हिडिओ

बापरे! सिलिंगला चिकटलेला फुगा काढण्यासाठी वडिलांनी मुलाला हवेत फेकलं, मग... पाहा व्हिडिओ

वडिलांना आपल्या मुलांसोबत खेळताना  तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. सोशल मीडियावर पिता-पुत्राचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक वडील आपल्या मुलाला छताला अडकलेला फुगा आणण्यासाठी हवेत फेकताना दिसत आहे. काही वापरकर्त्यांनी व्हिडिओ चांगलाच विनोदात घेतला, तर काहीजण चिंतेत दिसले आणि या  स्टंटला 'धोकादायक' म्हटले. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून त्याला 1.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. (Father throws son to fetch a balloon stuck in the ceiling viral video divides internet)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये  वडील आपल्या चिमुकल्या मुलाला फुगा आणण्यासाठी हवेत फेकताना दिसत आहे. त्यांच्या घराच्या छताला फुगा अडकला होता.त्यात आणखी एक लहान मूल सुद्धा होते जे सर्व काही पाहत होते. लहान मुलाला फुगा आणता न आल्यानं त्यानं उड्या मारायला सुरूवात केली. 

लग्न पत्रिकेत वधू वराचं नाव लिहिताना 'असा' घोळ घातला, पत्रिका वाचणारेच झाले कन्फ्यूज

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पिता आपल्या चिमुकल्या मुलाला फुगा आणण्यासाठी हवेत फेकताना दिसत आहे. त्यांच्या घराच्या छतामध्ये फुगा अडकला होता, तिथे आणखी एक मुलगा होता जो सर्व काही पाहत होता. लहान मुलाला फुगा आणता न आल्याने त्याने उडी मारायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही ट्विटर वापरकर्ते खूप आनंदित झाले होते, तर काही इतरांना लहान मुलाची चिंता वाटली. 

Web Title: Father throws son to fetch a balloon stuck in the ceiling viral video divides internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.