Lokmat Sakhi >Social Viral > Girl Was Making Reels In Front Of The Bull : भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Girl Was Making Reels In Front Of The Bull : भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Girl Was Making Reels In Front Of The Bull : रील बनविण्याच्या प्रक्रियेत बरेचदा लोक स्वतःला अडचणीत आणतात. अनेक वेळा या प्रकरणात लोकांना आपला जीवही गमवावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 07:09 PM2022-06-06T19:09:58+5:302022-06-06T19:25:27+5:30

Girl Was Making Reels In Front Of The Bull : रील बनविण्याच्या प्रक्रियेत बरेचदा लोक स्वतःला अडचणीत आणतात. अनेक वेळा या प्रकरणात लोकांना आपला जीवही गमवावा लागतो.

Girl Was Making Reels In Front Of The Bull : Girl was making reels in front of the bull then animal did like this watch video | Girl Was Making Reels In Front Of The Bull : भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

Girl Was Making Reels In Front Of The Bull : भर रस्त्यात बैलाच्या समोर रील बनवणं चांगलंच अंगाशी आलं; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल

आजकाल बहुतेक लोक लहान व्हिडिओ आणि रील बनवण्याचा आनंद घेतात. ते खूप लोकप्रिय देखील आहे. मुला-मुलींना जिथे संधी मिळते तिथे ते रील बनवायला लागतात हे तुम्ही पाहिलेच असेल, घरी असो वा ऑफिस, फिरायला गेला असो किंवा शाळेत गेलेले असो ते सगळीकडे रील बनतात आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करतात. (Girl was making reels in front of the bull then animal did like this watch video)

रील बनविण्याच्या प्रक्रियेत बरेचदा लोक स्वतःला अडचणीत आणतात. अनेक वेळा या प्रकरणात लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. त्याच वेळी, कधीकधी लोकांना त्यांचे प्राण वाचवणे कठीण होते. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी बैलासमोर रिल बनवताना दिसत आहे. तितक्यात बैल मान फिरवतो आणि सगळी गडबड होते. 

स्वतःसमोर नाचताना पाहून बैल खूप बिथरतो हे पाहायला मिळतं. त्यानंतर त्याने मुलीवर हल्ला केला. मात्र, मुलीचे नशीब चांगले की तिने वेळीच तेथून चालत स्वतःला सुखरूप वाचवले. यानंतर त्या मुलीचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असतात. मुलीचा हा व्हिडिओ bhutni_ke_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.

Web Title: Girl Was Making Reels In Front Of The Bull : Girl was making reels in front of the bull then animal did like this watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.