Lokmat Sakhi >Social Viral > 'कधी Kiss केलंय का?' नातवानं प्रश्न विचारल्या आजीनं अशी काही रिएक्शन दिली, पाहा Video

'कधी Kiss केलंय का?' नातवानं प्रश्न विचारल्या आजीनं अशी काही रिएक्शन दिली, पाहा Video

Grandson asked grandmother have you ever kissed grandfather : व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नातू आपल्या आजीबरोबर प्रेमानं संवाद साधत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:52 AM2022-11-21T10:52:57+5:302022-11-21T11:04:20+5:30

Grandson asked grandmother have you ever kissed grandfather : व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नातू आपल्या आजीबरोबर प्रेमानं संवाद साधत आहे

Grandson asked grandmother have you ever kissed grandfather grandmother burst into tears of shame | 'कधी Kiss केलंय का?' नातवानं प्रश्न विचारल्या आजीनं अशी काही रिएक्शन दिली, पाहा Video

'कधी Kiss केलंय का?' नातवानं प्रश्न विचारल्या आजीनं अशी काही रिएक्शन दिली, पाहा Video

आजी नातवंडांच्या नात्यातील गोडवा काही वेगळाच. आपल्या आई वडीलांपेक्षा आजी आजोबांशी मुलं जास्त कनेक्टेड असतात. अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Grandson and grandmother viral video) या व्हिडिओमध्ये नातू आपल्या आजीला विचारतो की आजीचं लग्न कधी झालं. यावर आजी सांगतात की, लग्नाला जवळपास ७५ वर्ष झाली. त्यानंतर नातू विचारतो की आजी तुम्ही कधी किस केलंय का? यावर आजी  लाजते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना खूप हसू येत आहे. विशेष म्हणजे ही सगळं बोलणं भोजपुरी भाषेत होत आहे. (Grandson asked grandmother have you ever kissed grandfather grandmother burst into tears of shame)

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नातू आपल्या आजीबरोबर प्रेमानं संवाद साधत आहे. तो आपल्या आजीशी भोजपुरी भाषेत बोलत असताना ते दृश्य खूपच गमतीदार वाटतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स आपलं हसणं कंट्रोल करू शकलेले नाहीत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या एकापेक्षा एक कमेंट्स येत आहेत. 

तरुण_दासील नावाच्या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे - हा खरोखरच खूप सुंदर व्हिडिओ आहे. कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले आहे- 'मी इतका क्यूट व्हिडिओ पाहिला नाही. मला व्हिडिओ पाहून खूपच छान वाटले.' 
 

Web Title: Grandson asked grandmother have you ever kissed grandfather grandmother burst into tears of shame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.