Lokmat Sakhi >Social Viral > तुझा पगार किती? कुणी पगार विचारलाच तर ‘हे’ उत्तर द्या, विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

तुझा पगार किती? कुणी पगार विचारलाच तर ‘हे’ उत्तर द्या, विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

Vikas Divyakirti Suggests How To Answer Salery Question : जीवनात एकदा तरी रिजेक्शन गरजेचे असते. जर तुम्हाला कोणावरही नाराजी असेल तर त्यांच्याशी  शत्रूत्व घेऊ नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:23 PM2024-04-22T12:23:16+5:302024-04-22T18:52:59+5:30

Vikas Divyakirti Suggests How To Answer Salery Question : जीवनात एकदा तरी रिजेक्शन गरजेचे असते. जर तुम्हाला कोणावरही नाराजी असेल तर त्यांच्याशी  शत्रूत्व घेऊ नका.

How To Answer Salary Question : Vikas Divyakirti Suggests How To Answer Salery Question By Relatives | तुझा पगार किती? कुणी पगार विचारलाच तर ‘हे’ उत्तर द्या, विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

तुझा पगार किती? कुणी पगार विचारलाच तर ‘हे’ उत्तर द्या, विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

दुसऱ्याचा पगार किती आहे हे विचारण्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. पगार किती आहे असं सरसकट विचारू नये. हे कितीही खरं असलं तरी लोक पगार विचारल्याशिवाय राहत नाही आणि त्यानंतर त्या रकमेचा हिशोब लावत बसतात. अनेकदा या प्रश्नाचं उत्तर देणं त्रासदायक ठरू शकतं कारण हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. प्रत्येकालाच या गोष्टी शेअर करायला आवडतीलच असं नाही. (Vikas Divyakirti Suggests How To Answer Salary Question By Relatives)

आएएस आणि आयपीएस बनवण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी डॉ. विकास दिव्यकिर्ती हे उत्तम उदाहरण आहेत.  डॉ. विकास यांना युपीएससी कोचिंग व्यतिरिक्त मोटिव्हेशनल  स्पिकिंगसाठीही आमंत्रित केले जाते. (How To Respond When Your Relatives Ask About Your Salary)

सोशल मीडियावर त्यांचे रिल्सही बरेच व्हायरल होत असतात आपल्या एका व्हिडिओमध्ये विकास दिव्यकिर्ती आपल्या पगाराबद्दल सांगत आहेत. अनेकदा नातेवाईक, मित्रमैत्रिणी आपल्या आपल्या पगाराबद्दल विचारतात अशावेळी तुम्ही त्यांना काय उत्तर द्यायला हवं याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आहे. (Clever Replies For When Relatives Ask About Salery)

विकास दिव्यकिर्ती सर सांगतात की, जर तुम्हाला तुमचे नातेवाईक पगाराबद्दल विचारत असतील आणि तुम्ही त्यांना आपला पगार सांगून घाबरवू शकता तर त्यांना नक्कीच सांगा. सॅलरी कमी असेल तर तुम्ही फिरवून फिरवून उत्तर देऊ शकता. तुम्ही त्यांना पूर्ण पॅकेज सांगू शकता किंवा किंवा दर महिन्याला विशिष्ट अमाऊंट मिळते असं सांगून बोनस वेगळा मिळतो असं सांगू शकता. 

जर दबाव असेल तर तुम्ही सॅलरी सांगू शकता. सॅलरी वाढवून सांगितली तरीसुद्धा कोणीही तुमची सॅलरी चेक करायला येत नाही. विकास दिव्यकिर्ती यांनी सांगितले की कोणीही सॅलरी विचारली आणि तुम्ही कंपेअर करू इच्छित असाल तर सॅलरी वाढवून सांगा.  डॉ. विकास दिव्यकिर्ती विद्यार्थ्यांना मोटिव्हेट करण्यासाठी त्यांना आपल्या जीवनातील किस्से सागंतात आणि करियरशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देतात.

ते सकाळी ९ किंवा ९:३०  वाजता उठतात नंतर घरात नाश्ता करून १२ ते १२:३० पर्यंत गप्पा मारतात. विकास दिव्यकिर्ती यांच्या म्हणण्यानुसार मुलांना ते नेहमी समजावतात की एग्जाम क्रॅक करण्यासाठी थोडं रट्टा मारणंही गरजेचं असतं. याव्यतिरिक्त यात काही लॉजिक नसते. एखाद्या पॉईंटवर गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी रट्टा मारही गरजेचं असतं.  

आपलं आयुष्य चांगले बनवण्यासाठी काय करावे?

जेव्हा इमोशन्स तुमच्या मेंदूवर गरजेपेक्षा परिणाम करतात त्यावेळी मोठे निर्णय घेणं टाळायला हवं. धैर्य ठेवल्याने आयुष्यात चांगले दिवस दिसतील. नाव कमावून चांगली व्यक्ती बना तेव्हाच तुम्ही आयुष्यात काही करू शकाल.

ऊन्हाळ्यात जेवणाबरोबर कांदा खावा की नाही? ९० टक्के लोक असतात कन्फ्यूज; कांदा खाण्याचे ५ फायदे

जीवनात एकदा तरी रिजेक्शन गरजेचे असते. जर तुम्हाला कोणावरही नाराजी असेल तर त्यांच्याशी  शत्रूत्व घेऊ नका. ज्यामुळे वेळ वाया जातो. त्यापेक्षा इग्नोर करा. आयुष्यात कमीत कमी २-३ चांगले मित्र ठेवा. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल. 

Web Title: How To Answer Salary Question : Vikas Divyakirti Suggests How To Answer Salery Question By Relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.