Lokmat Sakhi >Social Viral > मिठाच्या पाण्यात १ गोष्ट घालून पितळेची भांडी भिजवा, न घासताही पितळेची भांडी चमकतील

मिठाच्या पाण्यात १ गोष्ट घालून पितळेची भांडी भिजवा, न घासताही पितळेची भांडी चमकतील

How To Clean Copper And Brass Utensils 1 trick : पितळेची भांडी आता घासायची गरज नाही, मिठाच्या पाण्याचा सोपा उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 10:00 AM2024-05-18T10:00:25+5:302024-05-18T19:01:08+5:30

How To Clean Copper And Brass Utensils 1 trick : पितळेची भांडी आता घासायची गरज नाही, मिठाच्या पाण्याचा सोपा उपाय करून पाहा..

How To Clean Copper And Brass Utensils 1 trick | मिठाच्या पाण्यात १ गोष्ट घालून पितळेची भांडी भिजवा, न घासताही पितळेची भांडी चमकतील

मिठाच्या पाण्यात १ गोष्ट घालून पितळेची भांडी भिजवा, न घासताही पितळेची भांडी चमकतील

पितळ आणि ताब्याची भांडी स्वयंपाकघराची शोभा वाढवतात (Cleaning Tips). पूजेसाठी किंवा स्वयंपाकासाठी आपण पितळेची भांडी वापरतो. पण अधिक वेळ पितळेची भांडी वापरली नाही तर, काळपट पडतात. पितळेच्या भांड्यावर काळा थर काढण्यासाठी आपण विविध पावडरचा वापर करतो. पावडर, लिक्विड किंवा साबणाने घासण्यापेक्षा आपण मिठाचा देखील वापर करू शकता.

मिठाचा वापर आपण स्वयंपाकात करतो. यामुळे पदार्थाची चव वाढते. पण मिठाचा वापर करून पितळेची भांडी कशी स्वच्छ करावी? मेहनत न घेता, न घासता पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी मिठाचा वापर करावा? पाहूयात(How To Clean Copper And Brass Utensils 1 trick).

पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी मिठाचा वापर करावा?

मीठ

१ कप सोया चंक्सचे करा इन्स्टंट आप्पे, १० मिनिटांत खा चमचमीत सोयाबिन आप्पे, वजनही होईल कमी

सायट्रिक अॅसिड

'या' पद्धतीने करा पितळेची भांडी स्वच्छ करा

एका मोठ्या पितळेची परात घ्या. त्यात २ कप पाणी घ्या. त्यात एक चमचा मीठ घाला. नंतर त्यात एक चमचा सायट्रिक अॅसिड घालून मिक्स करा. आता या पाण्यात पितळेची भांडी बुडवून घ्या. न घासता, न मेहनत घेता पितळेची भांडी स्वच्छ होतील.

घरभर लाल मुंग्यांच्या रांगा? करा चिमूटभर कापराचा सोपा उपाय- मुंग्या मिनिटांत गायब

टूथपेस्ट करा वापर

टूथपेस्टच्या वापरानेही आपण तांबे आणि पितळेची भांडी स्वच्छ करू शकता. सर्वप्रथम, भांडी स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. एका छोट्या वाटीत अर्धा चमचा मीठ, टुथपेस्ट आणि लिक्विड डिश सोप आणि त्यात थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर हे घट्ट मिश्रण भांड्यांना लावून स्पंजच्या मदतीने भांडी घासून स्वच्छ करा.  यामुळे पितळेची भांडी काही मिनिटात स्वच्छ होतील.

Web Title: How To Clean Copper And Brass Utensils 1 trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.