Lokmat Sakhi >Social Viral > डिनर सेटवर पिवळट डाग पडले? १ सोपा उपाय, जुना डिनर सेट होईल नव्यासारखा चकचकीत

डिनर सेटवर पिवळट डाग पडले? १ सोपा उपाय, जुना डिनर सेट होईल नव्यासारखा चकचकीत

How To Clean Yellow Stains On Glass Or Fibre Dinner Set: डिनर सेटवर डाग पडल्याने तो पिवळट, अस्वच्छ दिसू लागला असेल तर त्याच्यावरचे डाग लगेच स्वच्छ करण्यासाठी हा एक अतिशय सोपा उपाय करून पाहा... (cleaning tips and tricks for crockery)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 12:39 PM2024-06-26T12:39:36+5:302024-06-26T12:41:04+5:30

How To Clean Yellow Stains On Glass Or Fibre Dinner Set: डिनर सेटवर डाग पडल्याने तो पिवळट, अस्वच्छ दिसू लागला असेल तर त्याच्यावरचे डाग लगेच स्वच्छ करण्यासाठी हा एक अतिशय सोपा उपाय करून पाहा... (cleaning tips and tricks for crockery)

how to clean yellow stains on glass or fiber dinner set, cleaning tips and tricks for crockery | डिनर सेटवर पिवळट डाग पडले? १ सोपा उपाय, जुना डिनर सेट होईल नव्यासारखा चकचकीत

डिनर सेटवर पिवळट डाग पडले? १ सोपा उपाय, जुना डिनर सेट होईल नव्यासारखा चकचकीत

Highlightsडिनर सेट वापरताना १ गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवा. ती म्हणजे डिनर सेट लगेचच्या लगेच स्वच्छ करा.

एरवी जेवणासाठी आपण स्टीलचे ताट, वाट्या घेतो. पण काही खास प्रसंगी मात्र आवर्जून ठेवणीतला डिनर सेट काढतो. बहुतांश वेळा डिनरसेट घेताना आपण तो पांढरट, मोतिया रंगाचा घेतो. कारण तो अतिशय आकर्षक वाटतो. पण तिथेच खरी गल्लत होते कारण काही दिवसांंनी वापरून वापरून पांढरट डिनर सेट पिवळट रंगाचे दिसू लागतात. त्यांच्यावर एक काळपट पिवळ्या रंगाची झाक दिसू लागते. हे डाग वेळीच स्वच्छ केले नाही तर मग ते काढणं अवघड होतं (cleaning tips and tricks for crockery). म्हणूनच डिनर सेट असा पिवळट झाला असेल तर तो कसा स्वच्छ करायचा, याचा एक सोपा उपाय पाहून घ्या... (how to clean yellow stains on glass or fibre dinner set)

डिनर सेटवरचे पिवळट डाग काढण्याचे उपाय

 

१. डिनर सेट वापरताना १ गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवा. ती म्हणजे डिनर सेट लगेचच्या लगेच स्वच्छ करा. स्टीलची भांडी आपण काही वेळाने स्वच्छ केली तरी ते लगेच स्वच्छ होतात.

महागड्या टॉयलेट क्लीनरवर पैसे घालविण्यापेक्षा 'हा' उपाय करा- बाथरुमच्या टाईल्स, बेसिन लख्ख चमकेल

पण काचेच्या किंवा फायबरच्या डिनर सेटचे मात्र तसे नसते. ते लगेच स्वच्छ केले नाही तर त्यावर पिवळट थर जमा होतो. त्यामुळे वेळात वेळ काढून ते आधी स्वच्छ करा.

 

२. डिनर सेटवर पिवळट डाग पडले असतील तर एका वाटीमध्ये १ चमचा वॉशिंग पावडर, १ चमचा मीठ घ्या. हे मिश्रण भिजून त्याची पेस्ट होईल, एवढा त्यात लिंबाचा रस पिळा.

मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे मुलांसाठी घातक, २ आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात... 

आता हे मिश्रण पिवळट डागांवर लावा. ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर तारेच्या घासणीने घासून स्वच्छ करा. पिवळट डाग लगेच निघून जातील. कमी मेहनतीत जुना डिनर सेट नव्यासारखा चकचकीत दिसू 

 

Web Title: how to clean yellow stains on glass or fiber dinner set, cleaning tips and tricks for crockery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.