Lokmat Sakhi >Social Viral > परफेक्ट गरबा करायचाय? लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, गरब्यात तुमच्यावरुन कुणाची नजर हटणार नाही

परफेक्ट गरबा करायचाय? लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, गरब्यात तुमच्यावरुन कुणाची नजर हटणार नाही

How to learn Garba, in 5 Easy Steps : गरबा तर करायचा पण परफेक्ट गरबा येत नाही, काळजीच करु नका फक्त ५ स्टेप-तुमचा गरबा सुपरहीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2023 06:17 PM2023-10-11T18:17:01+5:302023-10-11T18:20:12+5:30

How to learn Garba, in 5 Easy Steps : गरबा तर करायचा पण परफेक्ट गरबा येत नाही, काळजीच करु नका फक्त ५ स्टेप-तुमचा गरबा सुपरहीट

How to learn Garba, in 5 Easy Steps | परफेक्ट गरबा करायचाय? लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, गरब्यात तुमच्यावरुन कुणाची नजर हटणार नाही

परफेक्ट गरबा करायचाय? लक्षात ठेवा ५ सोप्या स्टेप्स, गरब्यात तुमच्यावरुन कुणाची नजर हटणार नाही

ऐ हालो-हालो रे गरबा रमियो... आता काही दिवसात सर्वत्र ९ दिवसांचा उत्सव म्हणजेच नवरात्र (Navratri) सुरु होईल. या दिवसात प्रत्येक जण ९ विविध रंगाचे पोशाख परिधान करून नवरात्रोत्सव साजरा करतात. काही जण उठता-बसता उपवास धरतात. तर काही जण ९ दिवस सलग उपवास धरतात. ९ दिवसांचा माहोल हा बघण्यासारखा असतो. सर्वत्र रोषणाई. मुख्य म्हणजे गरबा-दांडिया खेळण्यास प्रत्येक जण आतुर असतो. गोल रिंगण करत, गाण्यावर ताल धरत गोल-गोल फिरून गरबा खेळतात. यासह दांडियाही खेळतात.

अनेक जण गरबा खेळताना बेभान होऊन नाचतात. पण काही नवशिखे-उत्साही असतात, त्यांना ठेका धरायला वेळ लागतो. जर आपण पहिल्यांदाच गरबा खेळत असाल तर, या ५ स्टेप्स फॉलो करून पाहा. या ५ स्टेप्समुळे गरबा खेळताना अडचण येणार नाही, बाकीचे लोकंही गरबा खेळताना तुमचे स्टेप्स फॉलो करतील(How to learn Garba, in 5 Easy Steps).

गरब्याला सुरुवात करण्याआधी करा वार्मअप

जर आपण नवशिख्या असाल तर, वार्मअप करणं गरजेचं आहे. कारण गाण्याच्या आणि गरब्याच्या नादात आपण किती तास गरबा खेळत आहोत, याचं आपल्याला भान नसते. त्यामुळे गरबा खेळताना बेसिक हात आणि पायांचं वार्मअप करायला विसरू नका. वार्मअप केल्यानंतरच मैदानात गरबा खेळायला उतरा.

अमिताभ बच्चन रोमॅण्टिक आहेत का? जया बच्चन म्हणतात, रोमॅण्टिक आहेत पण..

यासह गरबा खेळताना कधी उभं राहून पाणी पिऊ नका. गरबा खेळता-खेळता मध्येच पाणी पिऊ नका. जर तहान लागली असेल तर, शांत २ मिनिटे बसा, मगच पाणी प्या. गरबा खेळल्यानंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नका. यामुळे आपले पाय दुखणार नाही. किंवा पायांमध्ये गोळे येण्याचा त्रासही टळेल.

जेवताना वरण किंवा डाळीसोबत अजिबात खाऊ नका ३ पदार्थ, पोट हमखास बिघडते

गरबा खेळण्याचे ५ सोपे स्टेप्स

दांडिया खेळण्याचे ५ सोपे स्टेप्स

Web Title: How to learn Garba, in 5 Easy Steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.