Lokmat Sakhi >Social Viral > गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्याघरी करा दुरुस्ती, बर्नर स्वच्छ करण्याची बघा खास पद्धत

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्याघरी करा दुरुस्ती, बर्नर स्वच्छ करण्याची बघा खास पद्धत

How to Repair Gas Burner Having Low Flame Within 10 Minutes: गॅस शेगडीची फ्लेम बऱ्याचदा कमी होते. पण ती घरच्याघरीही दुरुस्त करता येते. म्हणूनच हा बघा त्यावरचा एक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 04:12 PM2023-01-17T16:12:57+5:302023-01-17T16:13:43+5:30

How to Repair Gas Burner Having Low Flame Within 10 Minutes: गॅस शेगडीची फ्लेम बऱ्याचदा कमी होते. पण ती घरच्याघरीही दुरुस्त करता येते. म्हणूनच हा बघा त्यावरचा एक उपाय

How to repair gas burner having low flame at home? Tips for cleaning and repairing gas burner | गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्याघरी करा दुरुस्ती, बर्नर स्वच्छ करण्याची बघा खास पद्धत

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्याघरी करा दुरुस्ती, बर्नर स्वच्छ करण्याची बघा खास पद्धत

Highlightsघरच्याघरी गॅस शेगडीची कमी झालेली फ्लेम पुन्हा पहिल्यासारखी कशी करायची, त्याची ही पद्धत

कामाच्या ऐन गडबडीत असताना शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली ( gas burner having low flame) की खूप वैताग येतो. स्वयंपाक करण्याचा सगळा वेगच कमी होऊन जातो आणि मग पुढे सगळीच गडबड होते. अशा वेळी आपण बर्नर रिपेअर करणाऱ्या व्यक्तीला बोलावतो. पण तो येईपर्यंत ४ ते ५ दिवस तरी निघून जातात. अशावेळी आपल्या कामाचा खोळंबा होतो. म्हणूनच घरच्याघरी गॅस शेगडीची कमी झालेली फ्लेम पुन्हा पहिल्यासारखी कशी करायची, त्याची ही पद्धत शिकून घ्या.  (Tips for cleaning and repairing gas burner)

गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर घरच्याघरी उपाय 
१. हा उपाय इन्स्टाग्रामच्या goblet_honey या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

 

कोणतेही क्रिम लावले तरी तळपायाच्या भेगा जातच नाहीत? करून बघा हा खास उपाय, तळपाय होतील मुलायम

२. यासाठी सगळ्यात आधी एक ग्लास कडक पाणी घ्या. त्यात दोन चमचे मीठ टाका.

३. एका दुसऱ्या भांड्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घ्या. त्यात १ चमचा डिश वॉश टाका आणि ते मिश्रण एकत्र करून घ्या. या मिश्रणात आता मीठाचं पाणी टाका. सगळ्या मिश्रणाचा फेस तयार होईल.

 

४. त्यामध्ये खराब झालेलं किंवा कमी फ्लेमवर चालणाऱ्या गॅस शेगडीचं बर्नर १० मिनिटांसाठी भिजत ठेवा.

"माझ्यासोबत फोटो काढायचा तर ...", मिलिंद सोमणने चाहत्यांसमोर ठेवली एक वेगळीच अट, बघा तुम्ही पुर्ण करू शकता का?

५. त्यानंतर खराब झालेल्या टुथपेस्टने गॅस बर्नर आतून बाहेरून घासून घ्या. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

६. बर्नर जेव्हा पुर्णपणे कोरडं होईल, तेव्हाच ते गॅसला लावा आणि वापरून बघा..

 

Web Title: How to repair gas burner having low flame at home? Tips for cleaning and repairing gas burner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.