Lokmat Sakhi >Social Viral > सिलेंडर अचानक संपलं की नवं सिलेंडर लावता येतं नाही? हा व्हिडिओ पाहाच, काम होईल सोपं

सिलेंडर अचानक संपलं की नवं सिलेंडर लावता येतं नाही? हा व्हिडिओ पाहाच, काम होईल सोपं

How to replace and detach a gas cylinder : गॅस सिलेंडर लावण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to fix cylinder)

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 12:32 PM2023-01-25T12:32:10+5:302023-01-25T12:48:24+5:30

How to replace and detach a gas cylinder : गॅस सिलेंडर लावण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to fix cylinder)

How to replace and detach a gas cylinder : How to change regulator on an Indane LPG cylinder | सिलेंडर अचानक संपलं की नवं सिलेंडर लावता येतं नाही? हा व्हिडिओ पाहाच, काम होईल सोपं

सिलेंडर अचानक संपलं की नवं सिलेंडर लावता येतं नाही? हा व्हिडिओ पाहाच, काम होईल सोपं

स्वयंपाक करताना  कधीही सिलेंडर संपलं आणि नवीन सिलेंडर लावता येत नसेल तर पंचायत होते.  किचनची सगळी कामं खोळंबतात स्वयंपाक करायला उशीर होतो. (How to replace and detach a gas cylinder) अनेक बायकांना अजूनही सिलेंडर कसं लावायचं हे कळत नाही. (How to change regulator on an Indane LPG cylinder) त्यांना  इतरांवर अवलंबून राहावं लागतं. गॅस सिलेंडर लावण्याची सोपी पद्धत पाहूया. (How to fix cylinder)

१) सिलेंडर लावण्यासाठी सगळ्यात आधी वरचं पांढरं प्लास्टीकचं झाकण उघडा. 

२) जर सिलेंडर संपलेलं असेल तर ते रिकामं आहे आणि जर भरलेलं असेल तर हाताला जड लागेल. नेट वेटच्या खाली लिहिलेला नंबर सिलेंडरचं वजन किती आहे हे दर्शवतो. 

३) सगळ्यात आधी बटन खालच्या दिशेनं बंद करा नंतर हलका दाब देऊन ब्लॅक बटन वर घेऊन खाली दाबा. 

४) या दरम्यान  सिलेंडमधून वास येत असेल किंवा आवाज येत असेल तर पुन्हा वर घेऊन बटन व्यवस्थित लावा.  

५) गॅस सिलेंडरचा पाईप दरवर्षी बदलत राहा. 

Web Title: How to replace and detach a gas cylinder : How to change regulator on an Indane LPG cylinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.