Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरच भांडं चिकट - तेलकट, काही केल्या वास जात नाही? १ ट्रिक, भांडं न घासताही होईल स्वच्छ...

मिक्सरच भांडं चिकट - तेलकट, काही केल्या वास जात नाही? १ ट्रिक, भांडं न घासताही होईल स्वच्छ...

Know How To Clean Mixer Grinder Jar, Blades and Lid : 1 Easy Ways To Clean Your Mixer Grinder Properly With This Tric : How to Clean Mixer Grinder & Jar : 1 smart way to deep clean mixer grinder jar at home : बॅटर किंवा वाटण वाटून झाल्यानंतर हातही न लावता मिक्सरच भांडं स्वच्छ करण्याची झटपट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 10:05 IST2025-04-06T10:00:00+5:302025-04-06T10:05:01+5:30

Know How To Clean Mixer Grinder Jar, Blades and Lid : 1 Easy Ways To Clean Your Mixer Grinder Properly With This Tric : How to Clean Mixer Grinder & Jar : 1 smart way to deep clean mixer grinder jar at home : बॅटर किंवा वाटण वाटून झाल्यानंतर हातही न लावता मिक्सरच भांडं स्वच्छ करण्याची झटपट ट्रिक...

Know How To Clean Mixer Grinder Jar, Blades and Lid 1 smart way to deep clean mixer grinder jar at home 1 Easy Ways To Clean Your Mixer Grinder Properly With This Tric | मिक्सरच भांडं चिकट - तेलकट, काही केल्या वास जात नाही? १ ट्रिक, भांडं न घासताही होईल स्वच्छ...

मिक्सरच भांडं चिकट - तेलकट, काही केल्या वास जात नाही? १ ट्रिक, भांडं न घासताही होईल स्वच्छ...

किचनमधील मिक्सरचा वापर आपण रोज करतोच. या छोट्याशा मिक्सरच्या भांड्यात आलं - लसूणची पेस्ट करण्यापासून भाजीसाठीचे वाटण, इडली - डोसा बॅटर तयार करण्यापर्यंत असे अनेक (Know How To Clean Mixer Grinder Jar, Blades and Lid) पदार्थ वाटले जातात. मिक्सरच्या वापराने काही सेकंदातच पदार्थांची पेस्ट, पावडर करणे सोपे जाते खरे, पण त्या नंतर तेच मिक्सरचं भांडं स्वच्छ करणे म्हणजे फारच कंटाळवाणे काम वाटते. शक्यतो इडली - डोशाचे बॅटर किंवा ( 1 Easy Ways To Clean Your Mixer Grinder Properly With This Tric) वाटण मिक्सर जार ( How to Clean Mixer Grinder & Jar) मध्ये वाटले की, त्या बॅटरमुळे भांडं आतून चिकट - तेलकट होते. असं चिकट - तेलकट झालेलं भांडं वेळीच स्वच्छ केलं नाही तर त्यात पदार्थांचे कण चिकटून कुबट वास येऊ लागतो(1 smart way to deep clean mixer grinder jar at home).

इतकेच नाही तर हे भांडं स्वच्छ करताना आधी मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं बॅटर किंवा वाटण नीट काढून घ्यावं लागत. त्यानंतर लिक्विड सोपं किंवा भांडी घासण्याच्या साबणाने हे भांड आतून - बाहेरुन स्वच्छ घासावं लागत. अस हे चिकट - तेलकट झालेलं मिक्सरच भांडं  एका धुण्यात स्वच्छ होत नाही तर किमान २ ते ३ वेळा धुवून स्वच्छ करावं लागत. याचबरोबर, काहीवेळा बॅटर किंवा वाटण वाटून झाल्यानंतर हे भांडं स्वच्छ न करता असच धुवायला घेतलं तर ते नीट स्वच्छ होत नाही काहीवेळा त्याच्या पात्यांमध्ये देखील पदार्थ चिकटून बसतात. यासाठीच, हातही न लावता किंवा घासणीचा वापर न करता देखील हे मिक्सरच भांडं स्वच्छ कसं करायचं ते पाहूयात. 

मिक्सरच भांडं होईल काही सेकंदात स्वच्छ... 

मिक्सर जारमध्ये इडली - डोशाचे बॅटर किंवा वाटण वाटून झाल्यानंतर ते स्वच्छ कसे करावे ते पाहूयात. मिक्सर जार स्वच्छ करण्यासाठी आपल्याला ग्लासभर कोमट गरम पाणी, प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, व्हिनेगर, आणि लिक्विड सोपं इतक्या गोष्टींची गरज लागणार आहे. 

गॅस बर्नर लीक होतो - फ्लेम नीट पेटत नाही? २ उपाय - गॅस बर्नर दिसेल स्वच्छ नव्यासारखा...

गारेगार लालचुटुक कलिंगडाचा गोळा घरीच करण्याची पाहा रेसिपी, इतकी भारी मजा येईल...

असे स्वच्छ करा मिक्सरच भांड... 

सगळ्यांत आधी या चिकट - तेलकट झालेल्या मिक्सरच्या भांड्यात ग्लासभर कोमट पाणी ओतावे. त्यानंतर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, व्हिनेगर, आणि लिक्विड सोपं घालावे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून मिक्सर १० ते १५ सेकंदांसाठी फिरवून घ्यावा. त्यानंतर पाण्याने हे भांडं स्वच्छ धुवून घ्यावे झाकण उघडून आपण पाहू शकता की आपले मिक्सरचे भांडं नव्यासारखे स्वच्छ झालेले असेल.

फक्त १० मिनिटांत मिक्सरमध्येच फिरवा ढोकळ्याचं पीठ, ढोकळा होईल कापसाहून हलका-जाळीदार परफेक्ट...

त्यानंतर पाण्याने हे भांडं  स्वच्छ धुवून घ्यावे. जर भांडं अधिक जास्त चिकट - तेलकट झालं असेल तर आपण साबण, लिक्विड सोपं वापरुन पुन्हा एकदा हे भांडं स्वच्छ धुवून घेऊ शकता. अशाप्रकारे आपण इडली - डोशाचे बॅटर किंवा वाटण वाटून चिकट - तेलकट झालेलं भांडं  अगदी काही सेकंदात स्वच्छ करु शकता.


Web Title: Know How To Clean Mixer Grinder Jar, Blades and Lid 1 smart way to deep clean mixer grinder jar at home 1 Easy Ways To Clean Your Mixer Grinder Properly With This Tric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.