(Image Credit- mumbai-magic.blogspot.com)
उन्हाळा सुरू झाला असून दिवसेंदिवस गरमीचं वातावरण जास्तच वाढतंय. हा तुमचे मन आणि शरीर थंड करणाऱ्या ताजेतवाने पेयांचा आनंद घेण्याचा हंगाम आहे. जेव्हा जेव्हा आपण फ्रेश ड्रिंक बद्दल बोलतो तेव्हा लिंबू लगेच डोळ्यासमोर येतात. लिंबू पाणी, लिंबू सोडा, मोहितो असे अनेक पेयपदार्थ उन्हाळ्यात तहान भागवतात आणि फ्रेश फिल करून देतात. (lemon price hike memes and jokes are trending online best ones)
Nimbu 🍋😭 pic.twitter.com/loebECtWrS
— 🇮🇳 Roshan Rai 🇮🇳 (@Roshan_Kr_Rai) April 7, 2022
या आठवड्याच्या सुरुवातीला फळांच्या किमती अनेक पटीने वाढल्या. राष्ट्रीय राजधानीतील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या आझादपूर मंडीमध्ये 70 ते 90 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.
Gujarat | Prices of lemon soar as high as Rs 200/kg in Rajkot. Visuals from a market in the city.
— ANI (@ANI) April 2, 2022
Customers say, "The price of lemon is touching Rs 200/kg. It was around Rs 50-60/kg earlier. This is affecting our 'kitchen budget'. Don't know when will the prices go down" (01.04) pic.twitter.com/6tO2zdkLjx
शिवाय, गुजरातमध्ये 240 रुपये प्रति किलो आणि कर्नाटकमध्ये 160 रुपये प्रति किलोपर्यंत असे भाव गगनाला भिडले. खरेतर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एक उत्तम दर्जाचा लिंबू 15 रुपये प्रति नग विकला जात आहे, असे अहवालात म्हटले आहे.
क्या समझे थे निम्बू है तो निचोड़ के रख दोगे,
— Mohd Shokeen (@MohdSokeen) April 3, 2022
दांत खट्टे करके रख देगा मैं#NimbuPricepic.twitter.com/E2mkPr7PiQ
किमतीत वाढ झाल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटर युजर्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर नेटिझन्सनी विनोदी मीम्स शेअर केले आहेत.
So now
— Bayek (@monk7222) April 2, 2022
Nimbu paani is costlier than entire meal at some dabha https://t.co/slqmCrh9v7pic.twitter.com/GRn0jr7jSX
तर इतरांनी विनोदी पोस्ट केल्या आहेत ते पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही.