Lokmat Sakhi >Social Viral > Man Carrying Tea Cup in Scooty : काय ते टॅलेंट! डिक्कीत चहाचा ग्लास ठेवला अन् स्कूटी जोरदार पळवली, १ थेंबही नाही सांडला  

Man Carrying Tea Cup in Scooty : काय ते टॅलेंट! डिक्कीत चहाचा ग्लास ठेवला अन् स्कूटी जोरदार पळवली, १ थेंबही नाही सांडला  

Man Carrying Tea Cup in Scooty : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण या व्यक्तीच्या समतोल आणि प्रतिभेचे कौतुक करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:51 AM2022-11-03T09:51:36+5:302022-11-03T09:57:46+5:30

Man Carrying Tea Cup in Scooty : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण या व्यक्तीच्या समतोल आणि प्रतिभेचे कौतुक करत आहे.

Man carrying tea cup in scooty diggi and drive in fast speed his balance surprised everyone see viral video | Man Carrying Tea Cup in Scooty : काय ते टॅलेंट! डिक्कीत चहाचा ग्लास ठेवला अन् स्कूटी जोरदार पळवली, १ थेंबही नाही सांडला  

Man Carrying Tea Cup in Scooty : काय ते टॅलेंट! डिक्कीत चहाचा ग्लास ठेवला अन् स्कूटी जोरदार पळवली, १ थेंबही नाही सांडला  

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं नेटिझन्सना वेड लावलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा डोळ्यांवरचा विश्वासच उडेल. या व्हिडिओमध्ये जे दाखवलं ते काही सोपं काम नाही. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटीमध्ये दोन ग्लास चहा ठेवतो, स्कूटी बंद करतो आणि वेगाने गाडी चालवतो असे दाखवण्यात आले आहे. काही वेळाने तो पुढे थांबतो आणि डिग्गी उघडतो आणि चहाचा ग्लास पाहतो. चहाचे दोन्ही ग्लास स्कूटी चालवण्यापूर्वी जसे होते तसेच ठेवलेले दिसतात. ग्लासातून चहाचा एक थेंबही सांडला नाही. (Man carrying tea cup in scooty diggi and drive in fast speed his balance surprised everyone see viral video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या स्कूटीमध्ये दोन ग्लास चहा ठेवतो डिक्की बंद करतो आणि वेगाने गाडी चालवतो असे दाखवण्यात आले आहे. काही वेळाने तो पुढे थांबतो आणि डिक्की उघडतो आणि चहाचा ग्लास पाहतो. चहाचे दोन्ही ग्लास स्कूटी चालवण्यापूर्वी जसे होते तसेच ठेवलेले दिसतात. ग्लासातून चहाचा एक थेंबही सांडत नाही.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण या व्यक्तीच्या समतोल आणि प्रतिभेचे कौतुक करत आहे. nbanu386 नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओला 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - या व्यक्तीला बक्षीस मिळायला हवे. दुसर्‍याने लिहिले - कंपनी आता आपल्या जाहिरातीत घेईल.

Web Title: Man carrying tea cup in scooty diggi and drive in fast speed his balance surprised everyone see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.