Lokmat Sakhi >Social Viral > Selfie with Wife : याला म्हणतात प्रेम! गजबजलेल्या मेट्रोत बायकोसोबत सेल्फी घेण्यासाठी काकांची धडपड; पाहा व्हिडिओ

Selfie with Wife : याला म्हणतात प्रेम! गजबजलेल्या मेट्रोत बायकोसोबत सेल्फी घेण्यासाठी काकांची धडपड; पाहा व्हिडिओ

Man Trying To Take a Selfie with his wife : या छोट्या क्लिपमध्ये, एक माणूस गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये आपल्या पत्नीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे दृश्य पाहायला खूप गोंडस वाटतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:05 PM2022-06-10T17:05:57+5:302022-06-10T18:56:19+5:30

Man Trying To Take a Selfie with his wife : या छोट्या क्लिपमध्ये, एक माणूस गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये आपल्या पत्नीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे दृश्य पाहायला खूप गोंडस वाटतं.

Man Trying To Take a Selfie with his wife : This video of a man trying to take a selfie with his wife in a crowded metro is all about love | Selfie with Wife : याला म्हणतात प्रेम! गजबजलेल्या मेट्रोत बायकोसोबत सेल्फी घेण्यासाठी काकांची धडपड; पाहा व्हिडिओ

Selfie with Wife : याला म्हणतात प्रेम! गजबजलेल्या मेट्रोत बायकोसोबत सेल्फी घेण्यासाठी काकांची धडपड; पाहा व्हिडिओ

काळजाला भिडणारा नवरा बायकोचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही या जोडप्याचं कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही. मॅथ्यू बेनी नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीसह क्लिप शेअर केली आहे. (Man Trying To Take a Selfie with his wife) या छोट्या क्लिपमध्ये, एक माणूस गर्दीने भरलेल्या मेट्रोमध्ये आपल्या पत्नीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे दृश्य पाहायला खूप गोंडस वाटतं (This video of a man trying to take a selfie with his wife in a crowded metro is all about love. Watch)

इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे मेट्रोमध्ये एकत्र प्रवास करताना दिसत आहे. पती फोटो काढत असल्याचं दिसताच महिला आपला पदर सावरते. पत्नी तिचा पदर व्यवस्थित करण्यात व्यक्त असताना  पती तिच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो. समोर बसलेल्या एका प्रवाश्यानं हा व्हिडिओ शूट केल्यानं दिसून येतं. 

 लग्नाच्या दिवशी होणाऱ्या बायकोला पाहताच भावूक झाला नवरदेव; पाहूण्यांनी दिली 'अशी' रिएक्शन

ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला 7 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्या माणसाच्या गोंडस कृत्यांचा पुरेसा फायदा होऊ शकला नाही असं अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलंय. दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी केली, "ते प्रेम अनुभवा." या व्हिडिओतून त्या दोघांमधलं प्रेम दिसून येत असल्याची कमेंट अनेकांनी केली आहे. 

Web Title: Man Trying To Take a Selfie with his wife : This video of a man trying to take a selfie with his wife in a crowded metro is all about love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.