Lokmat Sakhi >Social Viral > केसाला लावायचे क्लचर तुटले-खराब झाले की फेकून देता? ४ जबरदस्त हटके ट्रिक, तुटकं क्लचर कामाचं..

केसाला लावायचे क्लचर तुटले-खराब झाले की फेकून देता? ४ जबरदस्त हटके ट्रिक, तुटकं क्लचर कामाचं..

Reuse broken clutcher | Best out of waste : तुटलेला - जुना क्लचर फेकण्यापूर्वी करा ४ उपयोग, सोपी होतील अवघड कामं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 03:58 PM2023-12-04T15:58:25+5:302023-12-04T16:25:08+5:30

Reuse broken clutcher | Best out of waste : तुटलेला - जुना क्लचर फेकण्यापूर्वी करा ४ उपयोग, सोपी होतील अवघड कामं

Reuse broken clutcher | Best out of waste | केसाला लावायचे क्लचर तुटले-खराब झाले की फेकून देता? ४ जबरदस्त हटके ट्रिक, तुटकं क्लचर कामाचं..

केसाला लावायचे क्लचर तुटले-खराब झाले की फेकून देता? ४ जबरदस्त हटके ट्रिक, तुटकं क्लचर कामाचं..

प्रत्येकाला सुंदर घनदाट केस (Hair Clutcher) फार आवडतात. केसांची निगा राखताना बरेच जण केसांना बांधून ठेवतात. काहींना केस बांधण्याची सवय असते, तर काही महिला केस मोकळे सोडतात. केसांची बरीच हेअरस्टाईल केली जाते. केस बांधण्यासाठी आजकाल महिला क्लचरचा वापर करतात. बाजारात विविध प्रकारचे कल्चर मिळतात. पण अधिकतर महिला प्लास्टिकच्या क्लचरचा वापर करतात.

आपल्या केसांची लांबी व वॉल्यूमनुसार क्लचरची निवड करण्यात येते. क्लचरचा वापर करून हेअरस्टाईल देखील केली जाते. पण क्लचरचा (Reuse of Hair Clutcher) छोटा भाग जरी तुटला तरी आपण क्लिप फेकून देतो. त्याचा वापर आपण पुन्हा कधी करत नाही. पण तुटलेल्या क्लचरच्या वापराने आपण विविध गोष्टी करू शकता (Social Viral). तुटलेल्या क्लचरचा वापर केस बांधण्याव्यतिरिक्त आणखीन कशासाठी करता येईल पाहूयात(Reuse broken clutcher | Best out of waste ).

जुन्या क्लचरचा वापर कसा करावा?

क्लचरचा जर छोटा तुकडा तुटला असेल तर, फेकून देऊ नका. गमने त्याला चिटकवा. अनेकदा क्लचरला जोडणारी पिन निघून जाते. बाजारात त्याच्या पिन मिळतात. आपण क्लचरला जोडणारी नवीन पिन लावून, पुन्हा याचा वापर करू शकता.

स्टील-प्लास्टिकच्या बादल्यांवर मेणचट, खाऱ्या पाण्याचे डाग पडलेत? बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय, काही मिनिटात बादल्या चकाचक

गार्डनिंग

जुन्या क्लचरचा वापर आपण गार्डनिंगसाठी करू शकता. जुन्या कल्चरच्या दातांनी आपण माती उकरून काढू शकता. कल्चर जितका मोठा असेल, तितक्या लवकर आपले काम होईल.

वस्तू टांगण्यासाठी उपयुक्त

क्लचरच्या दातांमध्ये आपण विविध वस्तू अडकवून ठेऊ शकता. क्लचरचा मागचा टोक भिंतीला चिटकवा, व दातांमध्ये चावी, यासह विविध गोष्टी लटकवून ठेऊ शकता.

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

क्लचरवर लागलेल्या एक्सेसरीजचा करा वापर

अनेक महागड्या कल्चरवर लहान सहान एक्सेसरीज असतात. क्लचर खराब झाल्यानंतर याचा वापर इतर वस्तू सजवण्यासाठी होऊ शकतो. आपण हे एक्सेसरीज फुटवेअरवर चिटकवू शकतात.

Web Title: Reuse broken clutcher | Best out of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.