Lokmat Sakhi >Social Viral > सारा अली खाननं शेअर केला दाढी मिशा बिकिनी लूक; हा असा कसा विचित्र फोटो?

सारा अली खाननं शेअर केला दाढी मिशा बिकिनी लूक; हा असा कसा विचित्र फोटो?

Sara ali khan bikini picture but her beard grabs : हा फोटो पोस्ट झाल्यापासून बराच चर्चेत आहे. त्याल कारणही तसंच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 03:32 PM2023-03-01T15:32:22+5:302023-03-01T16:22:31+5:30

Sara ali khan bikini picture but her beard grabs : हा फोटो पोस्ट झाल्यापासून बराच चर्चेत आहे. त्याल कारणही तसंच आहे.

Sara ali khan drops fresh bikini picture but her beard grabs all the attention check out | सारा अली खाननं शेअर केला दाढी मिशा बिकिनी लूक; हा असा कसा विचित्र फोटो?

सारा अली खाननं शेअर केला दाढी मिशा बिकिनी लूक; हा असा कसा विचित्र फोटो?

सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली  खान (Sara ali khan)  आपल्या गमतीदार शैलीमुळे बरीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती तुफान एक्टीव्ह असते. तिचे व्हिडिओज आणि फोटोज ती आपल्या फॅन्सशी शेअर करत असते. अलिकडेच तिनं असा फोटो शेअर केला आहे जो पाहून  नेटिझन्स चकीत झाले आहेत. (Sara ali khan drops fresh bikini picture but her beard grabs all the attention check out) हा फोटो पोस्ट झाल्यापासून बराच चर्चेत आहे. त्याल कारणही तसंच आहे.

या फोटोमध्ये सारा अली खान दाढी आणि मिशा वाढवलेल्या अवस्थेत दिसत आहे. स्विमिंग पूलच्या किनारी बसलेली सारा आणि तिचा पुरूषाप्रमाणे चेहरा पाहून लोक चकीत झाले आहेत.  हा तिचा कोणत्याही सिनेमातला लूक नाही.  सारा अली खानं स्वत: ची मस्करी करत हा फोटो एडीट करून इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

हा फोटो शेअर करत असताना तिनं दिग्दर्शक  होमी अदजानिया यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं या पोस्टबरोबर लिहिलं की,  ''सांगा फोटोग्राफर कुठे आहे. माझ्यातील महिलेला नेहमी खुलवण्यासाठी थॅक्यू होमी अदजानिया. परत एकदा हॅप्पी बर्थ डे टू यू.  सारा अली खान होमी अदजानिया यांच्या मर्डर मुबारकमध्ये  दिसणार आहे. या चित्रपटात करिश्मा कपूरही आहे. मागच्या काही महिन्यात करिश्मानं या चित्रपटाचं शुटींग सुरू केलं होतं.

Web Title: Sara ali khan drops fresh bikini picture but her beard grabs all the attention check out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.