गाडी चालवताना छोटीशी चूकसुद्धा जीवावर बेतू शकते. रस्ते अपघात टाळण्यासाठी सरकारने सर्व प्रकारचे वाहतुकीचे नियम कडक केले आहेत. असे असतानाही काही लोक हे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवतात आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. असेच एक प्रकरण आता समोर आले आहे ज्यात चालत्या वाहनातील एका महिलेने ड्रायव्हर पार्टनरसोबत ओरल सेक्स करण्यास सुरुवात केली आणि अपघात झाला. (Lady gets cozy romance intimate make physical relaotion with driver in running car gets accident badly)
समोर आलेल्या माहितीनुसार, लैंगिक कृतीमुळे चालकाचे लक्ष विचलित झाले आणि एसयूव्हीचा अपघात झाला. ड्राईव्हरच्या बाजूच्या सीटवर महिला बसली होती आणि अचानक प्रणय सुरू झाला. कार चालवत असतानाही तो थांबला नाही. अशातच समोरून येणाऱ्या ट्रकला एसयूव्हीची धडक बसून भीषण अपघात झाला. (Oral sex while driving goes horribly wrong, man crashes SUV into truck)
लोकल 10 डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, प्रकरण अमेरिकेचे आहे. येथे एसयूव्ही नॉर्थ ओशन बुलेवर्डच्या रस्त्यावरून जात होती. त्यात एक जोडपं प्रवास करत होतं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासादरम्यान महिलेने पुरुषासोबत लैंगिक कृत्य करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एसयूव्हीचा अपघात झाला. समोरून येणाऱ्या फेडएक्स ट्रकमध्येही दोन जण होते. अपघातामुळे ट्रकमध्ये बसलेल्या दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
FEDEX CRASH: Woman performing oral sex on driver causes vehicle crash into FedEx truck. See the details here 👇https://t.co/ZIo4aFJPDH
— WPLG Local 10 News (@WPLGLocal10) June 3, 2022
अपघातानंतर एसयूव्हीमधील दोन्ही प्रवासी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. सोशल मीडियावर या घटनेचा फोटो व्हायरल होत आहे.