सणवार म्हटलं की दारात रांगोळी हवीच. अनेकांना रोज दारात रांगोळ्या काढायला वेळ नसतो पण सणाच्या दिवशी मात्र दारात रांगोळी काढायची खूप इच्छा असते. गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2022) दिवशीही घरोघरी दारं रांगोळी, तोरणांनी सजवलेले असतात. हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढी पाडव्याला आकर्षण रांगोळ्या दारात देवघरासमोर काढून सण साजरा करू शकता. म्हणूनच या लेखात तुम्हाला गुढीपाडव्यासाठी काही सोप्या, सुंदर रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत. (Simple Rangoli Designs for Gudi Padwa 2022)
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)