सोशल मीडियावर (Social Media Puzzle) अनेक चित्र विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात. काही पोस्टवर नेटिझन्स खळखळून हसतात तर काहीवेळा संतापही अनावर होतो. सोशल मीडियावर (Social Media Viral Story) एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोतील कोडं खूप कमी लोकांनी सोडवलं आहे.
लड़की का नाम बताओ..🤔 pic.twitter.com/4W0HWYI26L
— Hakim Shaikh_حکیم شیخ (@Hakimsh50810727) January 16, 2022
व्हायरल होत असलेल्या या फोटोत तुम्ही पाहू शकता की 100 ची नोट दिसत आहे आणि त्यासोबत एक टॅप देखील दिसत आहे. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक कोडे आहे, जे तुम्हाला सोडवायचे आहे. हा फोटो शेअर करून एका सोशल मीडिया यूजरने प्रश्न विचारला की या फोटोमध्ये एका मुलीचे नाव दडले आहे. जावई लय भारी! भावी जावयासाठी एक, दोन नाही तर तब्बल ३६५ पदार्थांचं केळवण करणारी सासुरवाडी
हे कोडं सोडवण्यात नेटिझन्सनी स्वारस्य दाखवलं तर ४०० पेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो ट्विटर यूजर हकीम शेखने शेअर केला आहे. 'मला या फोटोत दडलेल्या मुलीचे नाव सांगा' असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. फोटोमध्ये 100 ची नोट दिसत आहे आणि त्यासोबत एक टॅप देखील दिसत आहे. छातीकडे पाहून पाळीव कुत्रा 'तिला' सतत काहीतरी सुचवत होता; कारण समजताच सरकली पायाखालची जमीन