Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : हृदयस्पर्शी! चिमुरड्या बहिण भावाचं प्रेम पाहून व्हाल भावूक; पाहा काळजाला भिडणारा व्हिडिओ

Social Viral : हृदयस्पर्शी! चिमुरड्या बहिण भावाचं प्रेम पाहून व्हाल भावूक; पाहा काळजाला भिडणारा व्हिडिओ

Social Viral : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका बहिणीला बास्केटबॉल योग्य रितीने मारायचा आहे. पण ती अपयशी ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:39 AM2022-03-31T10:39:30+5:302022-03-31T14:20:11+5:30

Social Viral : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका बहिणीला बास्केटबॉल योग्य रितीने मारायचा आहे. पण ती अपयशी ठरते.

Social Viral : If you want to see the love of brother and sister then watch this video it is a very cute video | Social Viral : हृदयस्पर्शी! चिमुरड्या बहिण भावाचं प्रेम पाहून व्हाल भावूक; पाहा काळजाला भिडणारा व्हिडिओ

Social Viral : हृदयस्पर्शी! चिमुरड्या बहिण भावाचं प्रेम पाहून व्हाल भावूक; पाहा काळजाला भिडणारा व्हिडिओ

भावा- बहिणीचं नातं खूप गोड असतं. दोघेही एकमेकांची काळजी घेतात. भाऊ आणि बहिणीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. आजही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल – हा खूप क्यूट व्हिडिओ आहे. वास्तविक, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका बहिणीला बास्केटबॉल योग्य रितीने मारायचा आहे.  पण ती अपयशी ठरते. (If you want to see the love of brother and sister then watch this video it is a very cute video)

नंतर  ती रडायला लागते. तिच्या भावाला हे पाहवत नाही. तो ताबडतोब बहिणीला उचलतो आणि तिला  मदत करतो. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एक भाऊ आपल्या लहान बहिणीला कशी मदत करतो हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका बहिणीला बास्केटबॉल पोस्टमध्ये चेंडू मारायचा आहे, पण ती अपयशी ठरते. (love of brother and sister)  आणि तो लगेचच तिला मदत करून तिचं प्रेमानं चुंबन घेतो.

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ehandout नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Web Title: Social Viral : If you want to see the love of brother and sister then watch this video it is a very cute video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.