Lokmat Sakhi >Social Viral > मुलाकडचा आहे अशी थाप मारुन तो बिंधास्त लग्नात जेवायला गेला, अन् घडलं असं काही.. पाहा व्हिडिओ

मुलाकडचा आहे अशी थाप मारुन तो बिंधास्त लग्नात जेवायला गेला, अन् घडलं असं काही.. पाहा व्हिडिओ

Student's honest confession to groom : सध्या सोशल मीडियावर वराशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 01:09 PM2022-12-02T13:09:57+5:302022-12-07T11:57:21+5:30

Student's honest confession to groom : सध्या सोशल मीडियावर वराशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Student's honest confession to groom whose wedding he gatecrashed. Viral video wins Internet | मुलाकडचा आहे अशी थाप मारुन तो बिंधास्त लग्नात जेवायला गेला, अन् घडलं असं काही.. पाहा व्हिडिओ

मुलाकडचा आहे अशी थाप मारुन तो बिंधास्त लग्नात जेवायला गेला, अन् घडलं असं काही.. पाहा व्हिडिओ

तुम्ही अनोळखी लग्नाच्या मंडपात कधी गेला आहात का? असे अनेकजण असतात ते कोणतीही ओळख नसताना लग्नाला आमंत्रणाशिवाय जातात आणि मोफत जेवून येतात पण हे कबूल करण्याचं धाडस मात्र कोणामध्येच नसतं. सध्या सोशल मीडियावर वराशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Student's honest confession to groom whose wedding he gatecrashed. Viral video wins Internet)

एक विद्यार्थी लग्नात गेला आणि  त्यानं स्टेजवर वराकडे कबुली दिली की तो मोफत जेवण्यासाठी आला आहे. हा विद्यार्थी वराला सांगत होता की, मी हॉस्टेलमध्ये राहतो आणि मला भूक लागली होती म्हणून मी इथे जेवायला आलो. तुम्हाला काही प्रोब्लेम तर नाहीये ना, यावर  वर म्हणाला मला काहीच अडचण नाहीये. तू हे जेवण हॉस्टेलमध्ये बांधूनही नेऊ शकतो. 

शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढतात ५ पदार्थ; रोज खा, कायम राहाल ठणठणीत

दरम्यान, भोपाळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात न बोलावताच लग्नात प्रवेश करून महागडे जेवण खाल्ले म्हणून भांडी साफ करण्यास भाग पाडले.  एमबीए विद्यार्थ्याला फुकटचे जेवण खाण्याची शिक्षा म्हणून भांडी साफ करायला लावले.  ही घटना  सध्या चर्चेचा विषय ठरली असून आता अनोळखी लग्नात जाण्यापूर्वी लोक १० वेळा विचार करतील असं दिसून येतंय.

Web Title: Student's honest confession to groom whose wedding he gatecrashed. Viral video wins Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.