Lokmat Sakhi >Social Viral > वर्गात शिक्षिकांसमोरच पोरांनी म्हटली 'औरत चालीसा'; याला आचरटपणा म्हणावे की..

वर्गात शिक्षिकांसमोरच पोरांनी म्हटली 'औरत चालीसा'; याला आचरटपणा म्हणावे की..

Students sang aurat chalisa in front of teacher : या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आपल्या वर्ग शिक्षिकेसमोरच औरत चालीसा  गात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:21 PM2022-12-01T14:21:29+5:302022-12-01T14:51:50+5:30

Students sang aurat chalisa in front of teacher : या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आपल्या वर्ग शिक्षिकेसमोरच औरत चालीसा  गात आहे.

Students sang aurat chalisa in front of female teacher will not be able to stop laughing after watching the video | वर्गात शिक्षिकांसमोरच पोरांनी म्हटली 'औरत चालीसा'; याला आचरटपणा म्हणावे की..

वर्गात शिक्षिकांसमोरच पोरांनी म्हटली 'औरत चालीसा'; याला आचरटपणा म्हणावे की..

सोशल मीडियावर रोजच एकापेक्षा एक व्हिडिओज व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहिल्यानंतर हसणं कंट्रोल होत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Students sang aurat chalisa in front of female teacher) या व्हिडिओमध्ये दोन लहान मुलं आपल्या वर्ग शिक्षिकेसमोरच स्त्री चालीसा  गात आहे. यांचं गाणं ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू येत आहे. हे गाणं महिला आणि त्यांच्या रोजच्या कामावरून खूप विनोदी पद्धतीनं रचलं आहे.  हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू रोखता येणार नाही. (Students sang aurat chalisa in front of female teacher will not be able to stop laughing after watching the video)

व्हायरल व्हिडीओमध्ये दोन मुलं महिला शिक्षिकेसमोर गाणे गाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. गाणे ऐकून महिला शिक्षकांना हसण्याशिवाय काही सुचत नसल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे.

Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय

हा व्हिडिओ KhadedaHobe नावाच्या ट्विटर यूजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

कोलेस्टेरॉल, शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; मधाचा असा करा वापर, थंडीत आजारांपासून लांब राहाल

त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे - किती छान चालीसा आहे. यामुळे महिलांना अधिक शक्ती मिळेल. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी करताना लिहिले आहे - हे सर्वात वेगळे आणि सर्वात विचित्र आहे.

Web Title: Students sang aurat chalisa in front of female teacher will not be able to stop laughing after watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.