Lokmat Sakhi >Social Viral > रेस्टॉरंटचं बाथरूम वापरताना १०० वेळा विचार कराल; हा व्हायरल फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

रेस्टॉरंटचं बाथरूम वापरताना १०० वेळा विचार कराल; हा व्हायरल फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

Bathroom in the restaurant people shocked: बिलात त्यांनी बाथरूम वापरण्यासाठी पैसे घेतले आणि नेमके पैसे का घेतले ते लिहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:19 PM2022-09-05T14:19:45+5:302022-09-05T18:29:31+5:30

Bathroom in the restaurant people shocked: बिलात त्यांनी बाथरूम वापरण्यासाठी पैसे घेतले आणि नेमके पैसे का घेतले ते लिहिले.

Think 100 times when using a restaurant bathroom; Seeing this viral photo will make you sleepy too | रेस्टॉरंटचं बाथरूम वापरताना १०० वेळा विचार कराल; हा व्हायरल फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

रेस्टॉरंटचं बाथरूम वापरताना १०० वेळा विचार कराल; हा व्हायरल फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

आयुष्यात काहीही मोफत मिळत नाही हे वाक्य तुम्ही ऐकून असालच. पण ग्वाटेमालामधील एका कॅफेने ही म्हण प्रत्यक्षात आणायला सुरुवात केल्याचे दिसते. असाच काहीसा प्रकार ला एस्क्विना कॉफी शॉपमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा एका ग्राहकाने येथील वॉशरूमचा वापर केला तेव्हा त्याच्याकडून पैसे घेतले गेले. एवढेच नाही तर कॉफी शॉपने ग्राहकाला बिल हातात दिल्यावर त्याचा उल्लेखही त्यात होता. हा प्रकार ग्राहकाने पाहताच त्याच्या भुवया उंचावल्या. बिलात त्यांनी बाथरूम वापरण्यासाठी पैसे घेतले आणि नेमके पैसे का घेतले ते लिहिले. (Think 100 times before using the bathroom in the restaurant people shocked)

नेल्सी कॉर्डोव्हा नावाच्या एका ग्राहकाने रेस्टॉरंटमधून बिल मिळताच तो थक्क झाला, ज्यामध्ये बाथरूम वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याचे दिसून आले. नेल्सीने ट्विटरवर तिच्या पावतीचा एक फोटो शेअर केला आहे शौचालय वापराची फी दर्शविली आहे. हे दुसरे काही नसून त्याने वापरलेल्या वॉशरूमचे शुल्क होते. लोकांनी रेस्टॉरंटवर टीका केली आहे आणि ते निंदनीय असल्याचे म्हटले आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर काहींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या, तर त्याचे समर्थन करणारेही अनेक होते.

घातक कॉलेस्टेरॉलला शरीराबाहेर फेकतील हे ५ पदार्थ, तब्येत कायम राहील ठणठणीत, फिट

एका यूजरने लिहिले की, 'मला आश्चर्य वाटते की त्यांनी रेस्टॉरंटमधील हवेसाठी शुल्क आकारले नाही.' या रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या एका यूजरने सांगितले की, मी या रेस्टॉरंटमध्ये गेलो आहे. मला असे म्हणायला हवे की आतून खूप रिकामे होते, मला आता समजले की ती जागा का रिकामी होती. प्रतिसाद मिळाल्यानंतर, कॅफेने प्रतिक्रिया दिली आहे आणि स्पष्टीकरण देऊ केले आहे.

आपल्या निवेदनात, रेस्टॉरंटने म्हटले आहे की, 'आम्ही या घटनेबद्दल दिलगीर आहोत, ही एक अतिशय गंभीर घटना आहे. जी आमच्या सिस्टममध्ये आधीच दुरुस्त करण्यात आली आहे.' आम्ही त्या व्यक्तीशी संपर्क साधून नुकसान भरपाई करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत," 

Web Title: Think 100 times when using a restaurant bathroom; Seeing this viral photo will make you sleepy too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.