Lokmat Sakhi >Social Viral > बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा.. पाहा व्हिडिओ

बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा.. पाहा व्हिडिओ

This dad daughter duo s melodious performance : किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गाणे वडील-मुलीच्या जोडीनं अतिशय मधूर आवाजात गायले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:02 PM2022-07-18T13:02:45+5:302022-07-18T13:46:41+5:30

This dad daughter duo s melodious performance : किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गाणे वडील-मुलीच्या जोडीनं अतिशय मधूर आवाजात गायले.

This dad daughter duo s melodious performance of kishore kumar song will soothe your soul viral video | बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा.. पाहा व्हिडिओ

बापलेकीच्या जोडीनं गायलेलं किशोर कुमारचं गाणं ऐकून तुम्हीही म्हणाल लो आने लगा जिंदगी का मजा.. पाहा व्हिडिओ

वडील मुलीच्या नात्यातील गोडवा  काही निराळाच. वडील आणि मुलीची जोडी मनात आणलं तर काहीही करू शकते. सध्या सोशल मीडियावर एका बाप लेकीच्या सुंदर गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.(Viral Video) हा परफॉर्मन्स हदयस्पर्शी आहे. ही क्लिप ऐकल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा या दोघांचा व्हिडिओ ऐकावासा वाटेल. (This dad daughter duo’s melodious performance of Kishore Kumar song will soothe your soul. Viral video)

आयपीएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये वडील आणि त्यांची मुलगी बेडवर बसलेले दिसत आहे. ही जोडी 'दिल्ली का ठग' चित्रपटातील सुंदर गाणं 'ये रातें ये मौसम' गाण्यास सुरुवात करते. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गाणे वडील-मुलीच्या जोडीनं अतिशय मधूर आवाजात गायले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कौतुक करावंस वाटेल. 

40 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. नेटिझन्सना या दोघांचीही गाणं गाण्याची स्टाईल आवडली असून हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्या पालकांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ये रातें ये मौसम हे गाणे 1958 मध्ये रिलीज झाले होते. किशोर कुमार आणि नूतन अभिनीत हे गाणे सदाबहार हिट आहे आणि आजही अनेकांचे  हे आवडते गाणे आहे.
 

Web Title: This dad daughter duo s melodious performance of kishore kumar song will soothe your soul viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.