Lokmat Sakhi >Social Viral > चहाची गाळणी काळीकुट्ट झाली-छिद्र पडलेत? ३ उपाय, नव्यासारखी, स्चच्छ होईल गाळणी

चहाची गाळणी काळीकुट्ट झाली-छिद्र पडलेत? ३ उपाय, नव्यासारखी, स्चच्छ होईल गाळणी

Tips and Tricks How To Clean Tea Strainer : कमीत कमी बजेटमध्ये चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:32 PM2024-02-08T18:32:35+5:302024-02-08T18:54:02+5:30

Tips and Tricks How To Clean Tea Strainer : कमीत कमी बजेटमध्ये चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया.

Tips and Tricks How To Clean Tea Strainer : How To Remove Channi Blockage And Blackness | चहाची गाळणी काळीकुट्ट झाली-छिद्र पडलेत? ३ उपाय, नव्यासारखी, स्चच्छ होईल गाळणी

चहाची गाळणी काळीकुट्ट झाली-छिद्र पडलेत? ३ उपाय, नव्यासारखी, स्चच्छ होईल गाळणी

स्वंयपाकघरात चहा बनवण्यासाठी चहाच्या गाळणीचा वापर केला जातो. (Easy Hacks) चहा बनवताना नेहमी चहाचे पार्टिकल्स गाळणीला चिकटतात. त्यामुळे चहाची गाळणी काळी आणि घाणेरडी होते. (5 Easy Ways To  Clean Tea Strainer) नॉर्मल पद्धतीने ही गाळणी स्वच्छ करणं कठीण होतं. अशावेळी काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकता. ज्यामुळे गाळणी नव्यासारखी चमकदार दिसेल. (Follow These Easy Hacks To Clean Your Tea Strainer)

काळी पडलेली गाळणी पाहूनच मन उदास होते. ज्याचा तब्येतीवरही चुकीचा परिणाम होतो. (Follow These Easy Hacks To Clean Your Tea Strainer) कमीत कमी बजेटमध्ये चहाची गाळणी स्वच्छ करण्याच्या सोप्या टिप्स पाहूया. ज्यामुळे गाळणी काही मिनिटांतच नव्यासारखी दिसेल. (Tips and Tricks How To Clean Tea Strainer)

१) बाथिंग सोपचा वापर करा

अंघोळीचा साबण तुम्ही गाळणी स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.  हा उपाय करण्यासाठी अंघोळीचा साबण गाळणीला लावून ठेवा. त्यानंतर १५ मिनिटांनी टुथब्रशच्या मदतीने रगडून व्यवस्थित  स्वच्छ करा. ज्यामुळे गाळणी एकदम नव्यासारखी स्वच्छ दिसेल. गाळणीवर लागलेला काळेपणा दूर होईल.

२) गॅसचा वापर करा

लोखंडाची गाळणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही स्वंयपाकघरातील कोणत्याही गॅसची मदत घेऊ शकता.  यामुळे गाळणीवर लागलेले डाग सहज निघून जाण्यास मदत होईल.  गाळणीवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी गॅस सुरू करा  त्यावर गाळणी ठेवा आणि गरम गाळणी डिशवॉश लिक्विडमध्ये बुडवून ठेवा. जेव्हा थंड होईल तेव्हा जुन्या टुथब्रशच्या मदतीने रगडून स्वच्छ करा. ज्यामुळे गाळणीला नव्यासारखी चमक येईल. महिन्यातून एकदा हा उपाय केल्यास गाळणी नव्यासारखी चमकेल.

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

४) बेकिंग पावडर

बेकिंग पावडरचा वापर करून तुम्ही गाळणी स्वच्छ करू शकता. हा एक बेस्ट क्लिनिंग एजेंट आहे. ज्याच्या मदतीने प्लास्टीक आणि स्टिलची गाळणी काही मिनिटांत गाळणी साफ होईल. २ चमचे बेकिंग पावडररमध्ये  पाणी मिसळून  पेस्ट मिसळा. आता ही पेस्ट गाळणीला लावून टुथब्रशने रगडून स्वच्छ करा.

Web Title: Tips and Tricks How To Clean Tea Strainer : How To Remove Channi Blockage And Blackness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.