घरातल्या साफसफाईत सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे टॉयलेट स्वच्छ करणं. (Home Hacks) जर टॉयलेट स्वच्छ असेल तर पूर्ण घरच चकचकीत स्वच्छ राहते. जर बाथरूम-टॉयलेटमध्ये दुर्गंध येत असे तर घर कितीही स्वच्छ करा. (How to Keep a Toilet Bowl Clean Without Scrubbing) काहीतरी कमी असल्यासारखंच वाटेल. टॉयलेटमधील बॅक्टेरिया इंटिमेट हायजिन खराब करू शकतात. (Home Hacks)
खासकरून जेव्हा घरात लहान मुलं असतात तेव्हा टॉयलेटच्या सिटवर युरिनचे डाग तसेच राहतात. (How to Clean Toilet Without Using Brush) वेस्टन सीट असेल खूपच जास्त त्रास होतो. अशावेळी हे पिवळे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (How to Keep a Toilet Bowl Clean Without Scrubbing Without Using Brush)
टॉयलेट स्वच्छ करण्याची सोपी पद्धत कोणती? (Cleaning Toilet Without a Brush)
सेंट्रल डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेशन्सच्या माहितीनुसार हायड्रोजन पेरोक्साईड एक सुरक्षित आणि इफेक्टिव्ह जंतुनाशक आहे. अर्धा कप हायड्रोजन पेरोक्साईड टॉयलेट बोलमध्ये ३० मिनिटांसाठी ठेवा नंतर फ्लश करा. त्यामुळे टॉयलेट क्लिन आणि स्वच्छ दिसेल. याशिवाय प्युमिस स्टोन पाण्यात भिजवा. डाग निघेपर्यंत हळूवारपणे स्क्रब करा आणि नंतर स्वच्छ धुण्यासाठी फ्लश करा.
कंबर-गुडघ्यांच्या नसा दुखतात? मूठभर फुटाण्यांध्ये २ पदार्थ घालून केलेला १ लाडू खा, हाडं बळकट होतील
ग्लिसरिन
त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलं जाणारं ग्लिसनर वापरून तुम्ही बाथरूमची साफ-सफाई करू शकता. यात तुम्हाला थोडं कोल्ड्रींक मिसळावे लागेल. कोल्ड्रीक आणि ग्लिसरिन दोन्ही मिसळून टॉयलेट सिटवर लावल्यानंतर काहीवेळ तसंच ठेवा. अर्ध्या तासाने या मिश्रणावर पाणी घाला तुम्हाला डाग निघालेले दिसून यतील. जर तुम्हाला तरीही डाग निघालेले असतील तर ब्रशच्या मदतीने टॉयलेटची व्यवस्थित सफाई करा.
पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम
टुथपेस्टने टॉयलेट सीट स्वच्छ करा
टुथपेस्टने फक्त दात स्वच्छ करता येत नाहीत तर तुम्ही इतर वस्तूंचीही सफाई करू शकता. टॉयलेट सीट साफ करण्यासाठी लोक टुथपेस्टचा आधार घेतात. टुथपेस्ट ब्रशच्या मदतीने पूर्ण सीटवर लावा आणि रात्रभर तसंच ठेवून द्या. त्यानंतर सकाळी पाणी घालून टॉयलेट सीट स्वच्छ करा.
क्लिनिंग टॅब्लेट
बाजारात मिळणाऱ्या क्लिनिंग टॅब्लेट्सचा वापर करून तुम्ही टॉयलेट सीट स्वच्छ करू शकता. यामुळे बॅक्टेरियाजपासून सुटका मिळवण्यासही मदत होईल. आठवड्यातून एकदा तुम्ही या टॅब्लेटचा वापर करू शकता. यामुळे पॉटमधून येणारा दुर्गंध कमी होईल. हायजीनसाठी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.