अनेकांचे घर कपड्यांनी भरलेले असते. तरीसुद्धा लोक नवीन कपडे घेणं रोखत नाहीत, काहीजणांना कपडे घेणं म्हणजे मस्करी वाटते. (Viral Video) डिस्काऊंट किंवा मोठा सेल असेल तर लोक गरज नसतानाही कपडे घेत असतात. एका महिलेनं सोशल मीडियावर एका वयस्कर काकांचा फोटो पोस्ट करत फास्ट फॅशनची नुकसान सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी फास्ट फॅशनचे नुकसान सांगितले. (Uncle Video Goes Viral Instagram User Says Fast Fashion Comes With A Hidden Cost)
हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, फास्ट फॅशन आता स्वस्त वाटू लागली आहे. पण याचे नुकसानही आहेत. यामुळे फक्त आपले पर्यावरणच खराब होत नाही इतरही तोटे होतात. पर्यावरण वाचवण्यासाठी गरिबांची मदत करायला हवी. (Uncle Video Goes Viral) जुने कपडे वापरण्यात चुकीचे काही नाही हे खूपच स्टायलिश आहे पण जितके कपडे आपण फेकतो तेव्हढंच आपण धरतीमातेचे संरक्षण करू शकतो. अनेकांकडे रोज वापरण्यासाठीही कपडे नसतात, हा व्हिडिओ वस्तू स्थितीची जाणीव करून देणारा आहे.
या व्हिडिओच खरं कारण असं की, फॅशनमुळे लोक पर्यावरणची हानी करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारे काका अतिशय विनम्र आहेत. प्रवासी महिला सांगते की, जेव्हा मी माझ्याकडचे थोडे पैसे त्यांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी विनम्रतेने मला नकार दिला. मला त्यांनी नंतर सांगतले की, ते दूध विकतात आणि त्यांच्याकडे फोनही नसतो. जेव्हा शूट केलं तेव्हा त्या महिलेनं त्या काकांची परवानगी घेतली होती, तेव्हा ते म्हणाले की बेटा माझा चेहरा दिसत नाहीये, समोरून व्हिडिओ शूट करा.
माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने फिट राहण्यासाठी काय खातात? नाश्ता, जेवणाचं साधं रूटीन-पाहा
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती ऑटो रिक्षा चालवत आहेत. मागच्या सिटवर महिला बसली होती. रिक्षावाल्या काकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीची कॉलर पूर्णपणे फाटली होती त्या शर्टच्या शिलाईवरून कळत होतं की तो शर्ट वारंवार त्या ठिकाणी फाटला असावा. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत.
उन्हामुळे रोपं सुकली-पानं पिवळी पडली? ताकात 'हा' पदार्थ मिसळून कुंडीतल्या मातीत घाला- फुटेल पालवी
इंस्टाग्रामवर @miss_jugadu नावाच्या युजरने हा व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यात केला आहे. या व्हिडिओला २३.१ मिलियन व्हिव्हज, २० लाख लाईक्स आणि १२ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत. काही युजर्सनी या काकांचा पत्ताही मागितला आहे. अनेकांनी काकांना सुखी राहा, असे आशीर्वाद दिले आहेत.