Lokmat Sakhi >Social Viral > Video of a girl dancing in rain : पावसात डान्स करत चालणं अंगाशी आलं; काही कळायच्या आतच दणकन आपटली, पाहा व्हिडिओ 

Video of a girl dancing in rain : पावसात डान्स करत चालणं अंगाशी आलं; काही कळायच्या आतच दणकन आपटली, पाहा व्हिडिओ 

Video of a girl dancing in rain : रस्त्याच्या कडेला पाणी तुंबल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, पावसाचा आनंद घेत एक मुलगी तिथे उड्या मारू लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 05:19 PM2022-09-20T17:19:33+5:302022-09-20T17:54:08+5:30

Video of a girl dancing in rain : रस्त्याच्या कडेला पाणी तुंबल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, पावसाचा आनंद घेत एक मुलगी तिथे उड्या मारू लागते.

Video of a girl dancing in rain : video of a girl dancing in the rain falling viral on social media | Video of a girl dancing in rain : पावसात डान्स करत चालणं अंगाशी आलं; काही कळायच्या आतच दणकन आपटली, पाहा व्हिडिओ 

Video of a girl dancing in rain : पावसात डान्स करत चालणं अंगाशी आलं; काही कळायच्या आतच दणकन आपटली, पाहा व्हिडिओ 

पावसाळ्यात रस्त्यावरचे खड्डे, नाल्यांमध्ये खूप पाणी भरतं अशावेळी चालताना थोडी सावधगिरी बाळगावी लागते.  पण पावसाचा आनंद घेण्याच्या नादात काही लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांची  चांगलीच फजिती होते. सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडिओ तुफान  व्हायरल होत आहे.  (video of a girl dancing in the rain falling viral on social media)

रस्त्याच्या कडेला पाणी तुंबल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, पावसाचा आनंद घेत एक मुलगी तिथे उड्या मारू लागते. दरम्यान, दुसऱ्याच क्षणी या तरुणीचे काय झाले ते तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि लोट पोट होऊन  हसालही. 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की पार्क पावसाच्या पाण्याने भरलेले आहे, जिथे एक मुलगी हवामानाचा आनंद घेत नाचू लागते, तेव्हाच तिचे पाय अशा ठिकाणी पडतात, जिथे खूप पाणी असते. यानंतर, ती त्या जागी पाय ठेवताच ती दणक्याने खाली पडते. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. 

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून काही लोक शिकत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर एकापेक्षा एक कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले,  और दीदी आ गया स्वाद...!' दुसर्‍याने लिहिले, 'म्हणूनच वडील पावसात भिजायला नकार देत असत.' हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या बालवपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तर काहींनी विनोदी कमेंट्सचा वर्षाव या व्हिडिओवर केला आहे. 
 

Web Title: Video of a girl dancing in rain : video of a girl dancing in the rain falling viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.