नवरा बायकोच्या भांडणात काही नवीन नसतं. नेहमीच लहान सहान कारणांवरून वाद सुरू असतात. सोशल मीडियावर एका जोडप्याच्या मस्करीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला पत्नी आपल्या पतीवर हात उचलताना दिसत आहे. पण त्यानंतर जे घडलं त्यामुळे यूजर्सचं खूप मनोरंजन झालं. (Viral entertaining video on instagram reel trending shocking husband wife fight will made you laugh)
पतीला कानाखाली मारण्यापासून रोखण्यासाठी ती त्यानं हात उचलताच आपल्यावर खूप अत्याचार करत असल्याप्रमाणे किंचाळते. आरडाओरडा करून तिथून ती पळून जाते. बायकोची ही प्रतिक्रिया बघून नवरा काहीही करू शकत नसल्याप्रमाणे रिएक्शन देतो. अनेक लोक या व्यक्तीच्या स्थितीशी स्वत:चे अनुभव रिलेट करत आहेत. या व्हिडिओतील पत्नीची हुशारी पाहून अनेकांनी विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
कबुतरांच्या विष्ठेमुळे खूप घाण होते? ३ ट्रिक्स;बाल्कनी होईल स्वच्छ, कबुतरं राहतील लांब
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. या मजेदार व्हिडिओला एक लाखाहून अधिक लोकांनी (Likes) लाईक्स शेअर केले आहेत. पती-पत्नीच्या अशा हलक्याफुलक्या भांडणांचे व्हिडिओ नेहमीच लोकांना हसवतात. अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.