Lokmat Sakhi >Social Viral > स्वयंपाक करताना घाम येऊ नये म्हणून महिलेचा भन्नाट जुगाड; अशी क्रिएटिव्हिटी कुणी पाहिली नसेल..

स्वयंपाक करताना घाम येऊ नये म्हणून महिलेचा भन्नाट जुगाड; अशी क्रिएटिव्हिटी कुणी पाहिली नसेल..

Viral Video : गॅससमोर तांसतास उभं राहून स्वयंपाक करणं, पोळ्या लाटणं म्हणजे उकाड्यानं हैराण. अनेकजणी घामाघूम होत हा त्रास सहन करतात. मात्र या उत्साही महिलेनं त्यावरही उपाय शोधला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:35 PM2022-07-21T12:35:50+5:302022-07-21T13:15:40+5:30

Viral Video : गॅससमोर तांसतास उभं राहून स्वयंपाक करणं, पोळ्या लाटणं म्हणजे उकाड्यानं हैराण. अनेकजणी घामाघूम होत हा त्रास सहन करतात. मात्र या उत्साही महिलेनं त्यावरही उपाय शोधला आहे.

Viral Video : Woman did amazing jugaad in kitchen tied a chair around her waist and put a table fan on it watch viral video | स्वयंपाक करताना घाम येऊ नये म्हणून महिलेचा भन्नाट जुगाड; अशी क्रिएटिव्हिटी कुणी पाहिली नसेल..

स्वयंपाक करताना घाम येऊ नये म्हणून महिलेचा भन्नाट जुगाड; अशी क्रिएटिव्हिटी कुणी पाहिली नसेल..

गॅससमोर तांसतास उभं राहून स्वयंपाक करणं, पोळ्या लाटणं म्हणजे उकाड्यानं हैराण. अनेकजणी घामाघूम होत हा त्रास सहन करतात. मात्र या उत्साही महिलेनं त्यावरही उपाय शोधला आहे. सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  (Woman did amazing jugaad in kitchen)  ती जणू इतकी शिणली उकाड्याला, घामानं त्रस्त झाली की तिनं डोकं लावत एक फार भारी भन्नाट जुगाड शोधला आणि तो अमलातही आणला. (Woman did amazing jugaad in kitchen tied a chair around her waist and put a table fan on it watch viral video)

घाम नको आणि गर्मीने जीव हैराण व्हायला नको म्हणून  तिनं कमरेला खुर्ची बांधलेली असते. ज्या खुर्चीवर टेबल फॅन लावला आहे. टेबल फॅन सुरू असताना ती महिला अगदी सहजतेनं आपलं काम करते. 

लग्नात मित्रांनी दिलेलं गिफ्ट पाहून नवरा-नवरीनं डोक्यावरच हात मारला; व्हिडिओ पाहून जोरजोरात हसाल

व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंट करत आहेत आणि या महिलेच्या जुगाडचे कौतुक करत आहेत. अनेक महिलांना हा व्हिडिओ पाहून स्वयंपाकघरात काम करताना घामामुळे किती अस्वस्थ व्हायला होतं ते आठवलं आहे. 

Web Title: Viral Video : Woman did amazing jugaad in kitchen tied a chair around her waist and put a table fan on it watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.