पूर्वी किरकोळ आजारही खूप गंभीर वाटायचे. पण आता मोठे आजारही सहज बरे होतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीची चर्चा आहे. त्याच्या निष्काळजीपणामुळे ही व्यक्ती नपुंसक बनली. त्यानंतर डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या शरीराचा प्रायव्हेट पार्ट सील केला (World's First Penis Transplant).
आता या व्यक्तीने त्यांचा अनुभव शेअर केला आहे. या 21 वर्षीय रुग्णाची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे मात्र, या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चांगलीच चर्चा आहे. हा डॉक्टर आता डॉक्टर डिक या नावाने ओळखला जातो. त्यांनी या प्रकरणाबाबत दक्षिण आफ्रिकेच्या संडे टाइम्सशी संवाद साधला. (Man told about his good sexual life after transplant penis of other human)
बोंबला! जेवताना नवरीनं पुढ्यातला भात घेतला अन् नवरदेव चांगलाच संतापला; पाहा त्यानं काय केलं
व्हॅन डर मर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रायव्हेट पार्ट् दुसरा जोडण्यासाठी एका व्यक्तीनं संपर्क साधला होता. त्याचवेळी एकाला त्याचा प्रायव्हेट पार्ट दान करायचा होता. त्यांनीही माझ्याशी संपर्क साधला. या डॉक्टरने 2014 मध्ये प्रायव्हेट पार्ट जोडण्यासाठी शस्त्रक्रिया केली होती. एका व्यक्तीचा निरुपयोगी प्रायव्हेट पार्ट कापला गेला.
यानंतर हॉस्पिटलमधील मृत व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापून शस्त्रक्रिया करण्यात आली (Private Part Surgery) आणि निकामी झालेल्या व्यक्तीच्या शरीरात बसवण्यात आला. या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट आता सामान्यपणे काम करत आहे. 18 वर्षांच्या मुलाच्या प्रायव्हेट पार्ट्सला होणारे नुकसान हे दुखापतीपेक्षा कमी नाही. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट आता व्यवस्थित काम करत आहे. यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं समोर आलं आहे.