केसांना अति Conditioner वापरल्याने नुकसान होत?Excessive use of conditioner can Damage your Hair
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:35 AM2021-08-06T10:35:34+5:302021-08-06T10:35:49+5:30
आपण सगळेच शाम्पू व हेअर कंडीशनर वापरत असतो... केस जेव्हा कोरडे होतात तेव्हा तुम्हाला असे वाटत असेल की थोड जास्त हेअर कंडीशनर वापरल्यास परिणाम चांगला होईल. पण हे चुकीच आहे. अति कंडीशनिंग तुमच्या केसांवर बॅकफायर करु शकते. म्हणजेच तुमचे केस चिकट, कमजोर आणि निर्जीव होऊ शकतात. मात्र चिंत करु नका. केसांवर लावले जाणाऱ्या हेअर कंडीशनरचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले असतं...चला तर मग आजच्या video मध्ये जाणून घेऊयात कि हेअर कंडिशनरचा नेमका उपयोग काय? आणि त्याचा अति use ने काय काय नुकसान होऊ शकतात त्याबद्दल... त्यासाठी हा video शेवटपर्यंत नक्की बघा..