चेहऱ्यावरील सूज कशी कमी करावी | How To Reduce Face bloating | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 10:36 AM2021-08-17T10:36:00+5:302021-08-17T10:36:25+5:30
सकाळी उठल्यावर चेहरा सुजलेला आहे असं तुम्हाला जाणवतं का? चेहऱ्यावर सूज आली असेल तर ती कशाने कमी होईल? चेहरा सकाळ सकाळ फ्रेश दिसावा म्हणून काय करावं? हे जर तुम्हाला माहित नसेल तर अजिबात काळजी करू नका.. आज आम्ही तुम्हाला सकाळ सकाळ जर तुमचा चेहरा सुजलेला वाटत असेल तर काय कराव ज्याने तो एकदम फ्रेश होऊन जाईल ते सांगणार आहोत...त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा.