चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी मिल्क पावडरचा वापर कसा करायचा | How To Get Glowing Skin | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 01:22 PM2021-08-30T13:22:37+5:302021-08-30T13:22:57+5:30
आताच्या धकाधकीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर त्याचप्रमाणे चेहऱ्यावरही होताना दिसतो... टॅनिंग, पिंपल्स, पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांनी त्रासले असाल तर डोंट वरी.. आजचा व्हिडिओ खास तुमच्या साठी आहे